📕 मुलभूत कर्तव्ये 📕

By MPSC Corner

   . 🔥 मूलभूत कर्तव्ये 🔥

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

▪️भारताच्या मुळ राज्यघटनेत मुलभूत कर्तव्य नव्हती.


▪️जपान व काही साम्यवादी देशांच्या राज्यघटनांपासून प्रेरणा घेवून राज्यघटनेत मुलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यासाठी 1976 मध्ये स्वर्ण सिंह समिती नेमली गेली.

www.mpsccorner.com


▪️या समितीच्या शिफारशीनुसार 42 वी घटनादुरुस्ती करुन 1976 नुसार 10 मुलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेच्या भाग 4 (अ) मधील कलम 51 (अ) मध्ये समावेश केला गेला.


▪️86 व्या घटनादुरुस्तीनुसार (2002) आपल्या पाल्यांना शिक्षण देणे हे पालकांचे कर्तव्य 11 वे मुलभूत कर्तव्य म्हणून राज्यघटनेत समाविष्ट केले गेले.


📕 मुलभूत कर्तव्ये 📕


📌 1) स्वातंत्र्य लढ्यापासुन निर्माण झालेल्या उदात्त आदर्शाचा अभिमान बाळगून पालन करणे.

www.mpsccorner.com


📌 2) देशाचे सार्वभौमत्व व एकता यांचे रक्षण करणे.


📌3) घटनेतील आदर्शाचा, राष्ट्रध्वजाचा व राष्ट्रगीताचा आदर करणे.


📌4) राष्ट्राचे संरक्षण करणे तसेच गरज असेल तेव्हा राष्ट्रसेवेस धावून जाणे.


📌5) सर्व भारतीयांमध्ये बंधुभाव व एकात्मता निर्माण करणे. 6) जंगले, सरोवरे, वन्यप्राणी व नया यांचे संरक्षण करणे.


📌7) संस्कृतीचा वारसा जपणे.


📌8) शास्त्रीय दृष्टीकोण, मानवता व अभ्यासूवृत्तीमध्ये वाढ करणे.


📌9) सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे.


📌10) व्यक्तीगत व सार्वजनिक अशा प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टतेकडे वाटचाल करणे.


📌11) पालकांनी आपल्या पाल्यांना वयाच्या सहाव्या वर्षापासून ते चौदा वर्षांपर्यंत शिक्षण उपलब्ध करुन देणे (86 वी घ. दुरुस्ती 2002 नुसार समावेश)


▪️मुलभूत कर्तव्ये न्यायप्रविष्ठ नाहीत.


▪️कर भरणे, मतदान करणे. यांचा समावेश मुलभूत कर्तव्यात केलेला नाही.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button