Chalu Ghadamodi Test in Marathi ! चालू घडामोडी सराव प्रश्नसंच – 4

By MPSC Corner

📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर www.MpscCornar.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

📕 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच – 4

🟤 एकूण प्रश्न – 20

✅ Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🔴• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून सराव टेस्ट सोडवा.

0

चालू घडामोडी सराव टेस्ट - 4

1 / 20

मौंगज हा कोणत्या राज्यातील 53 वा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला ?

2 / 20

UNO चे सरचिटणीस अँतोनियो गुतेरेस हे कोणत्या देशाचे आहेत ?

3 / 20

मुंबईमध्ये पहिली एसी डबल डेकर बस सेवा कधीपासून सुरू करण्यात आली ?

4 / 20

MITRA (महाराष्ट्र इन्स्टिट्युश फॉर ट्रान्सफॉर्मेशन) चे CEO पदी कुणाची नियुक्ती करण्यात आली ?

5 / 20

68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार नुसार सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ?

6 / 20

राज्यगीत घोषीत करणारे पाहिले राज्य कोणते ?

7 / 20

महिला IPL 2023 लिलावा तील सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली ?

8 / 20

युनिसेफ इंडियाने कोणत्या अभिनेत्याची बाल हक्कांसाठी राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे ?

9 / 20

महाराष्ट्रातील पहिल्या दीव्यांग उद्यानाची नागपूर येथे पायाभरणी कुणी केली ?

10 / 20

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहे ?

11 / 20

नुकतीच निर्माण झालेली 28 वी

 

इचलकरंजी महानगरपालिका चे पहिले आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ?

12 / 20

भारतीय लष्कराचे उपलष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

13 / 20

महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे पूर्ण नाव काय ?

14 / 20

19 फेब्रुवारी 2023 रोजी छ. शिवाजी महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली ?

15 / 20

'बोल्ड कुरुक्षेत्र' हा युद्धसराव कोणत्या दोन देशांदरम्यान संपन्न झाला?

16 / 20

निती आयोगाचे सीईओ म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली ?

17 / 20

रेशीम उत्पादकांसाठी विमा योजना सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

18 / 20

मोहम्मद शहाबुद्दीन कोणत्या देशाचे 22 वे राष्ट्रपती म्हणून निवडून आले ?

19 / 20

अमलान बोर्गोहेन 100 मीटरचा 10.25 सेकंद वेळात पूर्ण करून राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणारा धावपटू कोणत्या राज्याचा आहे ?

20 / 20

भारतातात प्रथमच 59 लाख टन इतका लिथियम खनिजाचा साठा काश्मीरमधील कोणत्या जिल्ह्यात आढळला आहे ?

Your score is

0%

😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button