History Practice Paper | History Test | Itihas Test | Mpsc Test | इतिहास सराव टेस्ट सोडवा – 13

By MPSC Corner

History Practice Paper | History Test | Itihas Test | Mpsc Test | इतिहास सराव टेस्ट सोडवा – 13


🔥 TCS व IPBS , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

इतिहास सराव टेस्ट सोडवा

1 / 30

शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ?

2 / 30

आज्ञापत्र हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे ?

3 / 30

पाणीपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली ?

4 / 30

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?

5 / 30

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला ?

6 / 30

अकबराच्या शासनकाळात अहमदनगरचे शासक कोण होते ?

7 / 30

साताऱ्याचे राजे प्रतापसिंहाचे वकील या नात्याने इंग्लंडला 15 वर्षे राहिले, परंतु काही उपयोग न झाल्याने 1854 ला भारतात परतले.

8 / 30

10 जुलै 1930 रोजी पुसद येथील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व.................यांनी केले.

9 / 30

संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारा ठराव राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात संमत झाला ?

10 / 30

................साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना झाली.

11 / 30

राजघाटावर कोणाची समाधी आहे ?

12 / 30

दारुल उलूम देवबंद मुन्नी इस्लाम संबंधित चळवळीची स्थापना केव्हा झाली होती ?

13 / 30

भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते ?

14 / 30

तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूंगा ।" हे उद्गार कोणाचे आहेत?

15 / 30

दिल्ली येथे लॉर्ड हार्डीगजवर बॉम्ब फेकण्यास कोणत्या क्रांतीकारकाचा हात होता ?

16 / 30

विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला ?

17 / 30

रॉबर्ट क्लाईव्हने कोणत्या प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्था सुरु केली ?

18 / 30

हिंदुस्थान सोशॉलिस्ट रिपब्लीकन असोशिएशनची स्थापना..................यांनी केली.

19 / 30

पंडीत जवाहरलाल नेहरु यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात ?

20 / 30

महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला ?

21 / 30

1857 च्या उठावाची सुरुवात कोठून झाली ?

22 / 30

पुणे करार कोणत्या साली झाला ?

23 / 30

सन 1857 मध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली नाही.

24 / 30

महाराष्ट्रात सातारा येथे प्रतिसरकार स्थापना करण्याचे प्रेरणास्थान कोण होते ?

25 / 30

वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे ?

26 / 30

राजाराम मोहन रॉय यांनी कोणते वृत्तपत्र सुरु केले ?

27 / 30

"जनगणमन" हे गीत कांग्रेस अधिवेशनात कोणत्या वर्षी प्रथम गायले गेले ?

28 / 30

महाराष्ट्रातील हा विभाग पूर्वी निजामांच्या राज्यात होता ?

29 / 30

दुसरी गोलमेज परीषद..............साली भरली.

30 / 30

'एक मुल एक वृक्ष' ही घोषणा...........यांनी केली.

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button