ZP Bharti 2023 | Arogya Vibhag Group D PYQ Questions | aarogy Sevak Practice Paper in Marathi | ZP Test | आरोग्य सेवक सराव टेस्ट सोडवा – 3

By MPSC Corner

ZP Bharti 2023 | Arogya Vibhag Group D PYQ Questions | aarogy Sevak Practice Paper in Marathi | ZP Test | आरोग्य सेवक सराव टेस्ट सोडवा – 3 आरोग्य विभागासाठी वारंवार विचारलेले 30 प्रश्न.

🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

आरोग्य सेवक सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

एक ग्रॅम व्हिटामीन अ =.................मिलीग्रॅम कॅरोटीन.

2 / 30

(DOTS) चा राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमात कधीपासून समावेश झाला ?

 

3 / 30

क्लुलेक्स डासामुळे रोगाचा प्रसार होतो.

4 / 30

प्रथमोपचाराची योजना प्रथम यांनी तयार केली.

5 / 30

युनिसेफची स्थापना..... मध्ये झाली.

6 / 30

चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात ?

7 / 30

पेनिसीलीनचा शोध कोणी लावला ?

8 / 30

रक्त गोठवण्याच्या क्रियेत फ्रायबीनोजेरचे रुपांतर..............होते.

9 / 30

डीएनए रेणूच्या रचनेची प्रतिकृती कोणी तयार केली?

10 / 30

कोणत्या क्रियेत ऑक्सिजन मुक्त होते ?

11 / 30

भ्रूणकोपातील भ्रुणातील गुणसूत्रांची संख्या कशी असते ?

12 / 30

कोणत्या जीवनसत्वा अभावी वांझपणा येतो ?

13 / 30

कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात ?

14 / 30

एडस् च्या पहिल्या रुग्णाचे नाव ?

15 / 30

रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात ?

16 / 30

एडस् रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या पेशींवर परिणाम करतात ?

17 / 30

कोणत्या शास्त्राज्ञाने पेशींचा शोध लावला ?

18 / 30

मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ?

19 / 30

राईल्स ट्युब म्हणजे काय ?

20 / 30

कोणत्या किटकापासून हत्तीरोगाचा प्रसार होतो ?

21 / 30

कोणत्या फळामध्ये क जिवनसत्व असते ?

22 / 30

मानवी शरीरातील रक्ताचे वजन शरीराच्या ..............टक्के असते ?

23 / 30

डॉ. साल्क यांनी कोणत्या साली पोलिओ प्रतिबंधक लस शोधली ?

24 / 30

मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध कोणत्या शास्त्रज्ञाने स्पष्ट केले ?

25 / 30

दूरदृष्टीता असणाऱ्या व्यक्तीने कोणते भिंग वापरायला हवे?

26 / 30

शरीर पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो ?

27 / 30

AFP तीव्र अर्धांगवायू (पोलिओ) ची सुरुवात झाल्यावर किती दिवसात आरोग्य कार्यकर्त्याने 24 तासांच्या अंतराने विष्ठेचे (स्टूल्स) दोन नमुने गोळा करावेत.

28 / 30

14 कापडी खिसे असलेली ट्रैकिंग पिशवी 12 खिसे 12 महिने दर्शवितात तर 14 वा खिसा दर्शवितो.

29 / 30

अतिउष्ण व अतिप्रकाश यांना खूप संवेदनशील असणारी लस कोणती आहे.

30 / 30

गोवर लस देण्याचा मार्ग (कसा द्यावा)

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button