Science practice Paper in marathi| ZP Bharti Test |Science Test | विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 6

By MPSC Corner

Science practice Paper in marathi| ZP Bharti Test |Science Test | विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 6


🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

➡️जिल्हा परिषद.

➡️नगरपरिषद.

➡️आरोग्य विभाग.

➡️ पोलीस भरती

➡️ सरळसेवा परीक्षा.

✓ इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त टेस्ट.

1 / 30

कोणत्या पदार्थांवर चुंबकीय परिणाम होत नाही ?

2 / 30

मॅग्नेशिअमची संज्ञा..................आहे.

3 / 30

इलेक्ट्रॉनचा शोध................यांनी लावला.

4 / 30

प्लॅस्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळवितात ?

5 / 30

लिटमस कशापासून मिळवितात ?

6 / 30

खालीपैकी कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो ?

7 / 30

इंडियन इन्स्टिट्युट ऑफ शुगरकेन रिसर्च कोठे आहे?

8 / 30

एअर फोर्स फ्लाइंग कॉलेज ही संस्था कोणत्या शहरात आहे ?

9 / 30

किस्टोलोग्राफी ही कोणत्या विषयाचे अभ्यासाशी संबंधित आहे ?

10 / 30

'टॉक्सिकॉलॉजी' हे कशाशी संबंधीत शास्त्र आहे ?

11 / 30

नॅशनल फायर कॉलेज कोठे आहे ?

12 / 30

"सुक्ष्मदर्शक" चे इंग्रजी नाव खालील पैकी कोणते ?

13 / 30

"रेफ्रिजरेटर" चा शोध कोणी लावला ?

14 / 30

भारताने चंद्रयान मोहिमेद्वारे चंद्रावर खालीलपैकी जगात सर्वप्रथम काय आहे हे सिध्द केले ?

15 / 30

भारतात अणुऊर्जा प्रकल्पाकरिता अणुइंधन कोठे उत्पादित करण्यात येते ?

16 / 30

एन. बी. एफ. जी. आर. चे पेनीन्शुलर फोश जेनेटोक रिसोरसेस केंद्र हे.................येथे स्थित आहे.

17 / 30

प्रयोगशाळेत चांगल्या प्रकारे प्रथमकतः ज्या मानवी पेशी वाढविल्यात त्या............. पासून मिळविल्या.

18 / 30

................कर्करोगासाठी, कर्करोग प्रतिकारक लस यशस्वीरित्या प्रथम बनवली गेली.

19 / 30

आइसक्रीम घनरूप करण्याकरिता वापरला जाणारा जिलेटीन हा पदार्थ.............पासून निघतो.

20 / 30

खालीलपैकी कोणती जीपीएस उपग्रह जनरेशन सिरीज नाही ?

21 / 30

सदाफुली पासून कर्करोगावरील कोणते औषध मिळविले जाते ?

22 / 30

मिसाईल वुमन अग्नी पुत्री कोणास म्हणतात ?

23 / 30

टेलिफोनचा शोध कोणी लावला ?

24 / 30

भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराणा यांचे संशोधन............विषय आहे.

25 / 30

कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मृती प्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो ?

26 / 30

सोनार यंत्रनेच्या वापराने वैदयकशास्त्रात कोणते तंत्र निर्माण झाले ?

27 / 30

आईनस्टाईन या शास्त्रज्ञाने शोधलेला प्रसिद्ध सिध्दांत कोणता ?

28 / 30

पाण्याची खोली मोजण्याचे एकक कोणते ?

29 / 30

कोणत्या शास्त्राज्ञाने पेशींचा शोध लावला ?

30 / 30

मानवी शरीरातील रक्ताचे वजन शरीराच्या ..............टक्के असते ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button