General Knowledge Practice Papers | Police Bharti Question | Zp Test | Imp PYQ Question | Gk Test | सामान्यज्ञान सराव टेस्ट क्रमांक – 10

By MPSC Corner

General Knowledge Practice Papers | Police Bharti Question | Zp Test | Imp PYQ Question | Gk Test | सामान्यज्ञान सराव टेस्ट क्रमांक – 10


🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.


🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 52

⏺ Passing – 26

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


➡️ जिल्हा परिषद.

➡️ नगरपरिषद.

➡️ आरोग्य विभाग.

➡️ पोलीस भरती

➡️ सरळसेवा परीक्षा

इतर सर्व स्पर्धा परीक्षांसा अतिशय उपयुक्त…

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

सामान्यज्ञान सराव टेस्ट

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी टेस्ट.

1 / 52

रुपया चलन असणार देश कोणते ?

2 / 52

गुजरात व उत्तर कर्नाटकसह मुंबई राज्याची निर्मिती केव्हा झाली ?

3 / 52

कोणत्या खडकाचा अपक्षय होऊन काळी मृदा तयार झाली आहे ?

4 / 52

लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते ?

5 / 52

ग्राहक संरक्षण कायदा 2019 केव्हापासून लागू झाला ?

6 / 52

अणुऊर्जा आयोगाची स्थापना केव्हा झाली ?

7 / 52

'क्वेस्ट फॉर रिस्टोरिंग फायनान्शियल स्टॅबिलीटी इन 'इंडिया' या शीर्षकाचे पुस्तक लेखन कोणी केले आहे?

8 / 52

भारतात सर्वाधिक साक्षर राज्य कोणते ?

9 / 52

पाचूचे बेट असा उल्लेख कोणत्या देशाचा केला जातो?

10 / 52

नेरीस हा प्राणी कोणत्या वर्गात समाविष्ट केला जातो?

11 / 52

जीभ लाल होणे व त्वचा खरखरीत होणे कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावाने घडते ?

12 / 52

वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पध्दत कोणी मांडली?

13 / 52

भारतामध्ये नवीन आर्थिक सुधारणांची सुरुवात कधी झाली ?

14 / 52

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ठरल्या आहेत ?

15 / 52

सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या तारखेपासून सुरू करण्याची घोषणा करण्यात आली ?

16 / 52

जीवा सोमा म्हसे कोणत्या क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आहेत ?

17 / 52

ग्रामपंचायत निवडणूक लढवणारा उमेदवार त्याने वयाची किती वर्षे पूर्ण केलेली असावीत ?

18 / 52

जगातील सर्वात लांब मेट्रो लाईन कोणत्या देशाने सुरु केली आहे ?

19 / 52

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प (महाराष्ट्रातील) कोणता ?

20 / 52

दिल्लीच्या सुलतान पदी बसणारी..................ही पहिली व एकमेव स्त्री होय

 

 

21 / 52

राष्ट्रकूट घराण्यातील.................हा पहिला पराक्रमी राजा होता ?

22 / 52

पंतप्रधान मोदी यांनी जनसंवादासाठी रेडिओवर 'सुरु केलेला कार्यक्रम कोणता ?

23 / 52

रामदेव बाबा यांचे मूळ नाव...............

24 / 52

डेरा सच्चा सौदाची स्थापना 1948 ला कोणी केली होती ?

25 / 52

देवेंद्र झांझरिया............या क्षेत्राशी संबंधित आहे.

26 / 52

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कोठे आहे ?

27 / 52

"संयुक्त राष्ट्र संघटनेची" स्थापना केव्हा झाली ?

28 / 52

इंदिरा गांधी व श्री. भुत्तो यांच्यामध्ये कोणता करार झाला ?

29 / 52

रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?

30 / 52

म्यानमारची राजधानी....................ही आहे.

31 / 52

भारताच्या भू सीमा.............. देशांना भिडतात.

32 / 52

इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे ?

33 / 52

जी-7 या संघटनेत कोणत्या राष्ट्रांचा समावेश आहे?

34 / 52

नेपाळ, भूतान व चीन या तीन देशांच्या सीमा भारतातील राज्यास भिडल्या आहेत.

35 / 52

न्यू मूर हे बेट हे खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील विवाद्य विषय गणला जातो ?

36 / 52

भारताची सर्वात लहान सीमा कोणत्या देशात सोबत आहे.

37 / 52

ए.आय.एफ. डैम जे पूर्वी सलमा धरण म्हणून ओळखले जाईल ते कोणत्या देशात आहे ?

38 / 52

वन बेल्ट वन रोड प्रकल्प हा..............या देशाच्या शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे.

39 / 52

लुक ईस्ट पॉलिसी कोणत्या पंतप्रधानाने विकसित केली ?

40 / 52

...............हे भारत आणि चीन या दोन मोठ्या राष्ट्रांमध्ये असलेले तटस्थ लहान राष्ट्र होय.

41 / 52

पंचशील करार...................मध्येभारत व चीन यांच्या दरम्यान झाला.

42 / 52

आशियातील . ही ब्रिटीश साम्राज्यातून मुक्त होणारी पहिली वसाहत होती.

43 / 52

सार्कमध्ये.................सदस्य राष्ट्रे आहेत.

44 / 52

1987 साली भारताने...............या देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांतीसेना पाठवून दिली होती?

45 / 52

कोणता देश भारत व चीन यांच्यातील बफर राष्ट्र म्हणून ओळखले जाते ?

46 / 52

श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान................ची सामुद्रधुनी आहे.

47 / 52

ताश्कंद करार घडविण्यासाठी कोणी मध्यस्थी केली?

48 / 52

काश्मिर प्रश्न हा..............कराराच्या आधारे सोडवावा असे वाटते.

49 / 52

भारताने ...............करारावर सही करण्यास नकार दिला.

50 / 52

खालीलपैकी कोणते राष्ट्र सार्कचे सदस्य नाही ?

51 / 52

नॅशनल फायर कॉलेज कोठे आहे ?

52 / 52

मिसाईल वुमन अग्नी पुत्री कोणास म्हणतात ?

Your score is

0%

▪️ ही सराव टेस्ट TCS व IBPS परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त आहे.स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button