Police Bharti Test | Police Bharti Question | Gk Test | पोलीस भरती सराव टेस्ट क्रमांक – 6

By MPSC Corner

Police Bharti Test | Police Bharti Question | Gk Test | पोलीस भरती सराव टेस्ट क्रमांक – 6 सोडवा

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

➡️ जिल्हा परिषद.

➡️ नगरपरिषद.

➡️ आरोग्य विभाग.

➡️ पोलीस भरती

➡️ सरळसेवा परीक्षा

इतर सर्व स्पर्धा परीक्षांसा अतिशय उपयुक्त

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

पोलीस भरती टेस्ट सोडवा

1 / 30

सतलज नदीच्या वायव्येस.............पसरलेला आहे.

2 / 30

................या राज्यातील अंकलेश्वर, लुनेज व कलोल येथे खनिज तेलाचे साठे आहेत.

3 / 30

12 ज्योतिर्लिंगापैकी असणारे 'महाकालेश्वर ज्योतिलिंग कोठे आहे ?

4 / 30

'भारत भवन' हे कला दालन कोणत्या राज्यात आहे?

5 / 30

महाराष्ट्रात ठिबक जलसिंचन सर्वात जास्त क्षेत्र असणारा जिल्हा कोणता ?

6 / 30

...........व...........या खोऱ्यात तांबडी व पिवळसर मृदा आढळते.

7 / 30

2011 जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे ?

8 / 30

महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जनगणनेमध्ये बालिका-बालिकाची टक्केवारी................आहे.

9 / 30

अभ्रकाच्या दृष्टीन.............जिल्ह्यातील साठा महत्त्वपूर्ण आहे.

10 / 30

महाराष्ट्रात प्रामुख्याने अभ्रक कोठे आढळते ?

11 / 30

क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा.............क्रमाक लागतो ?

12 / 30

आजीने नातीला लाडू दिला. वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कोणते ?

13 / 30

नागपुरी संत्री हे कोणते विशेषण आहे ?

14 / 30

गंगा ही हिंदूची पवित्र नदी आहे. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.

15 / 30

मला मळमळते - मला शब्दाची विभक्ती ओळखा.

16 / 30

वाघ्या या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा.

17 / 30

पदार्थवाचक नामे ओळखा ?

18 / 30

घरी, एकेक हे शब्द कोणत्या संधीची आहेत ?

19 / 30

भाषाविषयक कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत ?

20 / 30

खालीलपैकी कोणते व्यंजन कंपित व्यंजन आहे ?

21 / 30

मराठी मुळाक्षरात...........हे व्यंजन स्वतंत्र आहे ?

22 / 30

एका शाळेतील मुले व मुलींचे प्रमाण 3:2 आहे. त्या मुलांपैकी 25% मुले व मुलींपैकी 20% मुली शिष्यवृत्ती मिळवतात, तर शाळेतील किती टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळवणारे नाहीत ?

23 / 30

7,77,777,.................या संख्या मालिकेतील पहिल्या 8 संख्या घेऊन बेरीज केल्यास, बेरजेत शतक स्थानी कोणता अंक येईल ?

24 / 30

वस्तूंच्या किंमती 10% नी कमी झाल्या. त्यामुळे वस्तूचा खप 30% नी वाढला तर व्यवहारावर काय परिणाम होईल ?

25 / 30

एका शाळेत मुलाना वृक्षारोपण सप्ताहात लावलेल्या 450 रोपापैकी पहिल्या दिवशी 40% दुसऱ्या दिवशी 10% रोपे लावली व उरलेली रोपे तिसऱ्या दिवशी लावली तर तिसऱ्या दिवशी किती रोपे लावली?

26 / 30

35 ही संख्या 25 या संख्येच्या शेकडा किती ?

27 / 30

12 पेनची खरेदी किंमत 8 पेनच्या विक्री किमती इतकी आहे, तर शेकडा नफा किती ?

28 / 30

एका वस्तुची खरेदी किमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 12:15 आहे; तर शेकडा नफा किती ?

29 / 30

दोन संख्यांचे गुणोत्तर 3:7 असून त्यांचा लसावि 252 आहे तर त्यांचा मसावि किती ?

30 / 30

84 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण 3:4 आहे. जर 3 लिटर दूध व 3 लिटर पाणी त्यामध्ये टाकल्यास मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण किती ?

Your score is

0%

 

▪️ ही सराव टेस्ट येणाऱ्या पोलीस भरती परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त आहे.स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button