General Knowledge Practice Test | Samanya Ghyan Test | Gk Test | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.11

By MPSC Corner

General Knowledge Practice Test | Samanya Ghyan Test | Gk Test | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.


🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

 

 

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

 

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

 

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

 

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता आहे?

2 / 30

महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती असते ?

3 / 30

महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती असते ?

4 / 30

भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?

5 / 30

भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?

6 / 30

महाराष्ट्रातून राज्यसभेचे किती सदस्य निवडले जातात ?

7 / 30

महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात ?

8 / 30

राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो ?

9 / 30

राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते ?

10 / 30

राज्यसभेमध्ये 12 सभासदांची नियुक्ती कोण करतो ?

11 / 30

राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते ?

12 / 30

लोकसभेची कमाल म्हणजे जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते ?

13 / 30

भारतीय राज्यघटना केव्हा अमलात आली ?

14 / 30

भारत रत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहेत ?

15 / 30

पहिले मराठी वृत्तपत्र कोणते आहे ?

16 / 30

महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते ?

17 / 30

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणास म्हणतात ?

18 / 30

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे ?

19 / 30

मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली होती ?

20 / 30

शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली होती ?

21 / 30

शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे ?

22 / 30

थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

23 / 30

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता ?

24 / 30

डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

25 / 30

स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात ?

26 / 30

काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात भरले होते ?

27 / 30

राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

28 / 30

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होती ?

29 / 30

राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते ?

30 / 30

आजाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती ?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button