Agriculture Special Practice Test | Krushi Vibhag Test | Krushi Test | कृषी विभाग विशेष सराव टेस्ट सोडवा.

By MPSC Corner

Agriculture Special Practice Test | Krushi Vibhag Test | Krushi Test | कृषी विभाग विशेष सराव टेस्ट सोडवा.


🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

इतर सर्व स्पर्धा परीक्षांसा अतिशय उपयुक्त

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

कृषी विशेष सराव टेस्ट सोडवा.

1 / 25

लसूण घासावर आढळून येणारी.............ही परोपजीवी वनस्पती आहे.

2 / 25

द्राक्षापासून बेदाणे तयार करताना 10 किलो द्राक्षात धूरी देण्याकरिता किती गंधक वापरावे ?

3 / 25

सुरुवातीच्या काळात, कॉफीची लागवड भारतामध्ये सर्वप्रथम ह्या टेकड्यांवर करण्यात आली.

4 / 25

सर्वाधिक स्फुरद प्रमाण असणारे खत..........

5 / 25

केशरी मसूर डाळ शिजविल्यानंतर कोणत्या रंगाची दिसते ?

6 / 25

करडईची कोणती जात लवकर परिपक्व होते ?

7 / 25

मराठवाड्यातील निर्यात होणारा प्रसिध्द आंबा होय.

8 / 25

सर्वाधिक लोकर देणारी मेंढी..............होय.

9 / 25

सर्वाधिक दूध देणारी म्हैस कोणती ?

10 / 25

भगवा, गणेश, मृदुला कोणत्या फळपिकाच्या जाती आहेत ?

11 / 25

मुन्हा, मेहसाना, सुरती या कशाच्या जाती आहेत ?

12 / 25

तांदळाचे हेक्टरी सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते ?

13 / 25

खालीलपैकी सर्वात कमी प्रथिने कोणत्या पिकात असतात ?

14 / 25

भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या पिकामध्ये झाली ?

15 / 25

जमिनीला पिवळा रंग कशामुळे येतो ?

 

 

 

 

16 / 25

मातीची तुलनात्मक आम्लता विम्लता दर्शविणाऱ्या परिणामास काय म्हणतात ?

17 / 25

श्रध्दा, सबुरी, स्वाती, शांती या कुठल्या पिकाच्या जाती आहेत ?

18 / 25

जास्त पावसाच्या प्रदेशात............जमिनी आढळतात.

19 / 25

लोणच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थात...............प्रमाण जास्त असल्यास लोणचे काळे पडते.

20 / 25

कृषी उत्पादनाचे प्रमुख साधन...............हे आहे.

21 / 25

महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी.............  हा ऊस लागवडीचा हंगाम सर्वात फायदेशीर आहे.

22 / 25

आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या देशात आहे ?

23 / 25

डाळींबावर आढळणारा अतिशय घातक रोग कोणता?

24 / 25

भारतात भाताचे उत्पन्न कोणत्या रोगामुळे अधिक घटते ?

25 / 25

कोणत्या खडकाचा अपक्षय होऊन काळी मृदा तयार झाली आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button