आधुनिक भारताचा इतिहास सराव टेस्ट सोडवा ! History Practice Paper ! History of Modern India – 17

By MPSC Corner

आधुनिक भारताचा इतिहास सराव टेस्ट सोडवा ! History Practice Paper ! History of Modern India – 17

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

आधुनिक भारताचा इतिहास सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

...... यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला?

2 / 25

बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना..... ची होती?

3 / 25

स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते?

4 / 25

....... हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते?

5 / 25

...... यांना भारतातील कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते?

6 / 25

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना..... मध्ये झाली होती?

7 / 25

भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते?

8 / 25

तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा ! हे उद्गार कोणाचे आहे?

9 / 25

भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात?

10 / 25

तिबेटी स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारी प्रसिद्ध व्यक्ती कोण?

11 / 25

मुडीमन समिती कोणत्या वर्षी नेमण्यात आली?

12 / 25

संपूर्ण क्रांती ही घोषणा कोणी दिली होती?

13 / 25

महात्मा गांधी यांच्या हत्या कधी झाली?

14 / 25

भारत चीन युद्ध कधी झाले?

15 / 25

मुंबईचा सिंह कोणास म्हणत होते?

16 / 25

26 जानेवारी हा दिवस आपण...... म्हणून साजरा करतो?

17 / 25

स्वामी विवेकानंदाचे गुरु म्हणून कोणास ओळखले जाते?

18 / 25

राजाराम मोहन रॉय यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले?

19 / 25

गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरू केली?

20 / 25

इतिहास प्रसिद्ध आगाखान पॅलेस कोठे आहे?

21 / 25

सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते?

22 / 25

दुसरी गोलमेज परिषद..... साली भरली?

23 / 25

खालीलपैकी ब्रिटिश साम्राज्याचा शिल्पकार कोणास म्हटले जाते?

24 / 25

महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता?

25 / 25

1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन कोठे भरले होते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment