इतिहास विषय सराव टेस्ट सोडवा ! History Practice Paper ! History Test – 23

By MPSC Corner

इतिहास विषय सराव टेस्ट सोडवा ! History Practice Paper ! History Test – 23

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS, वनरक्षक ,MPSC ,SSC ,पोलीस भरती ,रेल्वे , सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

इतिहास विषय सराव टेस्ट सोडवा

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त नक्की टेस्ट सोडवा ]

1 / 25

सांचीचे स्तूप कोणी निर्माण केले होती?

2 / 25

सुरुवातीच्या काळात ---- ही स्वराज्याची राजधानी होती.

3 / 25

संत चळवळीचे केंद्र कोठे होते?

4 / 25

शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे?

5 / 25

संत कबीरांनी सत्यालाच काय मानले आहे?

6 / 25

रुपया हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले?

7 / 25

मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता?

8 / 25

पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे?

9 / 25

अकबराचा वजीर कोण होता?

10 / 25

हडप्पा संस्कृतीमधील उत्खननामध्ये जहाजाची गोदी कोठे सापडली?

11 / 25

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवर कोण बसले?

12 / 25

आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती?

13 / 25

खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला?

14 / 25

मराठी साम्राज्याची पाचवे पेशवे कोण होते?

15 / 25

मानवाने वापरात आणलेला पहिला धातू कोणता?

16 / 25

आज्ञापत्र हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे?

17 / 25

अफजलखानाचा वध कोठे झाला?

18 / 25

पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली?

19 / 25

ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली?

20 / 25

अजातशत्रूचे दुसरे नाव काय?

21 / 25

सुप्रसिद्ध गोल घुमट ही वास्तू कोणत्या शहरात आहे?

22 / 25

शून्याचा शोध कोणत्या देशात लागला?

23 / 25

वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हटले जाई?

24 / 25

जैन धर्माचे शेवटचे तीर्थंकर कोण होते?

25 / 25

छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू कोणत्या साली झाला?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment