Geography Practice Test | Bhugol Practice Paper | भूगोल सराव टेस्ट सोडवा – 23

By MPSC Corner

Geography Practice Test | Bhugol Practice Paper | भूगोल सराव टेस्ट सोडवा – 23

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भूगोल सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

लघु हिमालय आणि शिवालीक यांच्यामध्ये असलेल्या दरीला काय म्हणतात?

2 / 25

खालीलपैकी कोणते तमिळनाडूचे सर्वोच्च शिखर आहे?

3 / 25

लिव्हिंग रूट ब्रिज ही रचना कोणत्या राज्यात आढळते?

4 / 25

खालीलपैकी कोणती पर्वतरांग आशिया आणि युरोपमधील सीमा मांडली जाते?

5 / 25

अत्यंत क्षारयुक्त जलस्रोत मृत समुद्र खालीलपैकी कोणत्या खंडात स्थित आहे?

6 / 25

पनामा कालवा खालीलपैकी कोणत्या प्रदेशात आहे?

7 / 25

केप ऑफ गुड होप कोठे स्थित आहे?

8 / 25

गोबी वाळवंट दोन देशांच्या सीमा विभक्त करतो त्यापैकी एक चीन आहे तर दुसरा देश कोणता?

9 / 25

नाईल नदी कोणत्या देशाचा कणा म्हणून ओळखला जाते?

10 / 25

बेरिंग समुद्रधुनी....... यांना जोडते?

11 / 25

49 वी समांतर रेषा ही...... दरम्यान सीमा आहे?

12 / 25

खालीलपैकी कोणती नदी आफ्रिकेत नाही?

13 / 25

क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सहाव्या क्रमांकाचा देश कोणता आहे?

14 / 25

समुद्राच्या पृष्ठभागावर ठराविक दिशेने सतत वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहांना..... म्हणतात?

15 / 25

सागरी कवचात प्रामुख्याने........ आणि...... यांचा समावेश होतो?

16 / 25

खालीलपैकी कोणती समुद्रधुनी जावा समुद्र आणि हिंदी महासागर यांच्यामध्ये आहे?

17 / 25

भारताच्या पश्चिमेला कोणता जलसाठा आहे?

18 / 25

उत्तर आटलांटीक महासागरात खालीलपैकी कोणता सागरी प्रवाह आहे?

19 / 25

खालीलपैकी शनि च सर्वात मोठा चंद्र कोणता आहे?

20 / 25

खालीलपैकी कोणता बटुग्रह मुख्य लघुग्रह पट्ट्यात आहे?

21 / 25

चंद्र पृथ्वीभोवती सुमारे...... मध्ये परिभ्रमण करतो?

22 / 25

खालीलपैकी कोणता ग्रह सकाळचा तारा म्हणून ओळखला जातो?

23 / 25

पृथ्वीपासून सूर्याचे अंतर सुमारे...... प्रकाश मिनिटे आहे?

24 / 25

खालीलपैकी कोणता ग्रह पृथ्वीचा जुळा ग्रह मानला जातो?

25 / 25

ग्रहांच्या कक्षांचा सामान्य आकार कोणता असतो?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment