Indian Economy Test In Marathi! भारतीय अर्थव्यवस्था सराव टेस्ट -1

By MPSC Corner

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी आजची सराव टेस्ट…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔴 आजची टेस्ट 👇

📙 भारतीय अर्थव्यवस्था सराव टेस्ट – 1

📕 एकूण प्रश्न – 15

✅ Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

 

0

भारतीय अर्थव्यवस्था सराव टेस्ट - 1

1 / 15

तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

2 / 15

आम आदमी विमा योजना कोणाच्या सहयोगाने राबविण्यात येते?

3 / 15

भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये या क्षेत्राचा वाटा अधिक आहे ?

4 / 15

भारतीय रिझर्व बँकेचे मुख्यालय कोठे आहे ?

5 / 15

भारतात आर्थिक नियोजन केव्हापासून सुरु झाले ?

6 / 15

भारतीय नियोजन मंडळ हे.......होते. 

7 / 15

आधुनिक भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?

8 / 15

FDI या संज्ञेचा अर्थ काय ?

9 / 15

एका जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासात एकाच बँकेचा पुढाकार व नेतृत्व ही ....... बँकेची मुलभूत कल्पना आहे.

10 / 15

आयकर ' हा कोणत्या प्रकारचा कर आहे ?

11 / 15

संसदेत राजकीय पक्षांनी कोणत्या क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीला विरोध केला होता ?

12 / 15

नाबार्ड या बँकेचे पुढीलपैकी कार्य कोणते ?

13 / 15

नियोजन आयोगाचे पदसिध्द अध्यक्ष कोण असत ?

14 / 15

भारतात सर्वात जास्त परकीय चलन कोणती वस्तू निर्यात करुन मिळवतात ?

15 / 15

नाबार्ड पुनर्वित्त पुरवठा खालीलपैकी कोणाला करत नाही?

Your score is

0%

 

▪️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button