Marathi Grammar Mock Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 32

By MPSC Corner

Marathi Grammar Mock Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 32

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

खालीलपैकी कोणते पुराण कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे?

2 / 25

खालीलपैकी कोणते दासी शब्दाचे अनेकवचन आहे?

3 / 25

वाक्य पूर्ण करा

त्याने असंख्य.......केल्या.

4 / 25

कूट अभंग रचना कोणी केली?

5 / 25

स्री जन्म म्हणूनी न व्हावे उदास असे कोण म्हणाले ?

6 / 25

खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा

संघर्ष

7 / 25

खालील वाक्यातील भविष्यकाळ ओळख?

8 / 25

खालील वाक्यातील विशेष नाम ओळखा?

गंगा ही प्राचीन नदी आहे .

9 / 25

विरुद्धार्थी शब्द सांगा.   कृपा

10 / 25

खालील वाक्याचा प्रकार ओळखा?

आभाळ भरून आले की मोर नाचेल.

11 / 25

प्रयोग ओळखा?

बबनने पावभाजी खाल्ली .

12 / 25

खालील वाक्यातील विशेषण ओळखा?

ती बोलकी बाहुली आहे?

13 / 25

खालील वाक्याचा प्रकार ओळखा?

शांत रहा ?

14 / 25

खालील वाक्यातील काळ ओळखा?

सूर्य पूर्वेला उगवत असतो?

15 / 25

खालील वाक्यातील सामान्य नाम ओळखा?

झाड सावली देते. चिंचेचे झाड दाट सावली देते?

16 / 25

खालील वाक्याचा प्रकार ओळखा?

व्वा ! किती सुगंधी फुल आहे हे !

17 / 25

खालील वाक्यातील काळ ओळखा?

भारताने विश्वचषक जिंकला?

18 / 25

खालील वाक्यातील क्रियापद ओळखा.

कालपासून मुसळधार पाऊस पडतो?

19 / 25

प्रयोग ओळखा?

सचिन क्रिकेट खेळतो.

20 / 25

समास ओळखा?

विटीदांडू.

21 / 25

प्रयोग ओळखा.

कुत्र्याने मुलास चावले?

22 / 25

खालील वाक्यातील कर्ता ओळखा?

मोर पावसात थुईथुई नाचतो?

23 / 25

खालील वाक्यातील कर्म ओळखा?

राघू गोड पेरू खातो?

24 / 25

समास ओळखा.

सप्ताह?

25 / 25

खालील वाक्यातील भाववाचक नाम ओळख.

गंगा नदीला पवित्र नदी मानले जाते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment