Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 28

By MPSC Corner

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 28

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 आजची मराठी व्याकरण सराव टेस्ट ही TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ TCS ,IBPS इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा?

2 / 25

मी लाडू खातो. या वाक्याचा काळ ओळखा?

3 / 25

हिरवीगार या शब्दाची जात ओळखा?

4 / 25

पिकलेले फळ खाली पडले. वाक्यातील विशेषण ओळखा?

5 / 25

हरी घरी कोण येऊन गेले? सर्वनाम ओळखा.

6 / 25

टेबलावरील ती माझी वही आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा?

7 / 25

कुत्रा या नामाचे सामान्य रूप काय होईल?

8 / 25

खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा?

9 / 25

नर्तिका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा?

10 / 25

पुढील शब्दातील दासी या शब्दाचे अनेकवचनी शब्द शोधा?

11 / 25

लेखणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे?

12 / 25

सुलभा या शब्दाचे नाम ओळखा?

13 / 25

सामान्य नाम असलेल्या शब्द ओळखा?

14 / 25

मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?

15 / 25

लक्ष्मीनारायण या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत?

16 / 25

खालील शब्दातील दंततालव्य व्यंजन युक्त शब्द कोणता?

17 / 25

पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा- अ, आ

18 / 25

वर्णमालेत एकूण...... वर्ण कठोर आहेत.

19 / 25

खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो?

20 / 25

मात्रा म्हणजे काय?

21 / 25

अक्षर म्हणजे काय?

22 / 25

भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत?

23 / 25

भाषा म्हणजे........

24 / 25

निकिता शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले?

25 / 25

मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment