𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗶 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿 𝗧𝗲𝘀𝘁 ! मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच -1

By MPSC Corner

🚔 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकूण प्रश्न – 15 आहेत . त्यापैकी आपणस 8 मार्क मिळालेच पाहिजेत.

🚔 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून मराठी व्याकरण प्रश्नसंच सोडवा.

0

मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच - 1

1 / 15

पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरुप होत नाही?

2 / 15

खलबत करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?

3 / 15

'सारे जग ही एक रंगभूमीच आहे.' या वाक्यातील अलंकार ओळखा. (उस्मानाबाद तलाठी 2015)

4 / 15

कावळ्याने कोळिणीच्या टोपलीतील मासा वरच्यावर लांबवला.' या वाक्यातील क्रियापद पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे.

5 / 15

सेवानिवृत्ती या सामासिक शब्दाचा समास ओळखा.

6 / 15

शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

7 / 15

माझ्या बायकोला मटकी भेळ खूप आवडते. या वाक्यातील मटकी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे.

8 / 15

आई मोदक बनवते. प्रयोग ओळखा.

9 / 15

अक्कल हुशारी हा शब्द कोणत्या भाषांमधून तयार झाला आहे ?

10 / 15

अनुज म्हणजे ?

11 / 15

लंगोटीयार'  समास ओळखा.

12 / 15

सिद्ध शब्दाचे किती प्रकार पडतात ?

13 / 15

अग्नि' हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो  ?

14 / 15

“ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहली.” या वाक्यात किती विशेषनामे आहेत ?

15 / 15

विकारी शब्दांच्या ........ जाती आहेत.

Your score is

0%

 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button