Mathematics and Intelligence Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 27

By MPSC Corner

Mathematics and Intelligence Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 27

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची गणित व बुध्दीमत्ता या विषयावर आधारित टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

गणित व बुद्धीमत्ता सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

21: 3 :: 35 : ?

2 / 30

64 या संख्येच्या वर्गमुळात त्याच संख्येचे घनमुळ मिळवल्यास येणारी संख्या कोणती ?

3 / 30

गटात न बसणारा शब्द ओळखा.

4 / 30

नितीनला चार काका आहेत. तर धुळ्यात राहणाऱ्या काकाला भाऊ किती ?

5 / 30

युवराजची काकू ही राहुलची मामी आहे तर राहुल युवराजचा कोण ?

6 / 30

अर्जुन आणि आर्यन यांच्या वयाची बेरीज 11 आहे तर आणखी 2 वर्षांनी त्यांच्या वयाची बेरिज किती होईल ?

7 / 30

खालीलपैकी 3 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती ?

8 / 30

खालीलपैकी कोणते लीप वर्ष आहे ?

9 / 30

AZ.BY.CX, ?

10 / 30

A,C,F,J,O, ?

11 / 30

2 वाजलेले असताना मिनीट काटा आणि तासकाटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ?

12 / 30

9 मजुरांना 8 दिवस लागणारे काम 12 मजूर किती दिवसात करतील?

13 / 30

4 चा घन 8 च्या वर्गाच्या किती पट आहे ?

14 / 30

गटात न बसणारा शब्द ओळखा.

15 / 30

शब्द गटात बसणारे पद निवडा. नाक, कान, डोळे, ?

16 / 30

विनोद हा सचिनपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे तर आणखी 6 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती ?

17 / 30

दोन विषम संख्यांचा गुणाकार 35 आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती ?

18 / 30

AT = 20, BAT = 40, CAT = ?

19 / 30

राहुलला गणितात 150 पैकी 108 गुण मिळाल्यास त्याला किती % गुण मिळाले ?

20 / 30

माकड : मदारी: अस्वल 😕

21 / 30

गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला गुळ म्हटले, गुळाला आंबा म्हटले, आंब्याला गवत म्हटले तर मानवाने तयार केलेली वस्तू कोणती ?

22 / 30

चौरसाकार मैदानाची एक बाजू 120 मी असल्यास 5 फेऱ्या मारल्यास किती अंतर कापले जाईल ?

23 / 30

वर्ष, महिना, ?, दिवस, तास

24 / 30

सायंकाळी 6:00 वाजता अमोल ग्रामपंचायतीत बसला होता त्याचे उजव्या बाजूचे खिडकीतून प्रकाश किरणे आत येत होती. तर अमोलचे तोंड कोणत्या दिशेस होते ?

25 / 30

12:21:24:?

26 / 30

शाम रांगेमध्ये पुढून आठवा व मागून तेराव्या क्रमांकावर उभा आहे. तर रांगेत एकूण मुले किती ?

27 / 30

अजयचा मासिक पगार 2450 रु., मासिक खर्च 2100 रु. असल्यास त्याची वार्षिक बचत किती ?

28 / 30

5,25,125,?

29 / 30

खालीलपैकी 4 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती ?

30 / 30

आरसा ?:: दिवा: प्रकाश

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button