Mathematics and Intelligence Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 31

By MPSC Corner

Mathematics and Intelligence Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 31

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची गणित व बुध्दीमत्ता या विषयावर आधारित टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

गणित सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 20

भारत ‘रुपया’ तर जपान –.............?

2 / 20

वर्गमुळात 4624 =…..........….?

3 / 20

85 चा वर्ग किती ?

4 / 20

पुढील पैकी सर्वात मोठा अपुर्णांक कोणता ?

5 / 20

वर्गमुळात 0. 0.0169 =…........….?

6 / 20

ज्या कोणाचे माप 90 पेक्षा कमी आणि 0 पेक्षा जास्त आहे त्यास…...........….म्हणतात.

7 / 20

खालील पैकी कोणत्या संख्येला 03 ने नि:शेष भाग जातो.

8 / 20

एक मोटार दिड तासात 90 कि.मी. अंतर जाते तर ती 04 तासात किती अंतर जाईल?

9 / 20

05 टेबलच्या किंमतीत 20 खुर्च्या येतात जर एका टेबलाची किंमत रु.1100/- असेल तर एका खुर्चीची किंमत किती?

10 / 20

18 x 0 x 15 ÷ 05……......…..?

11 / 20

एका बागेत 1275 झाडे असून त्यामध्ये 850 आंब्याची झाडे आहेत व 75 नारळाची झाडे आहेत. उरलेली झाडे फणसाची आहेत. तरी फणसाची झाडे किती ?

12 / 20

एका वर्तुळाची त्रिजा 10% ने वाढविल्यास क्षेत्रफळ……..% ने वाढेल.

13 / 20

999999 ÷ 99 = ?

14 / 20

40 मिटर लांबीची पट्टी 07 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मिटर लांबीचा होईल ?

15 / 20

एका पेटीत दोन डझन आंबे आहेत अशा 24 पेटीतील एकुण आहे किती?

16 / 20

103 x 97 = ……......….?

17 / 20

19 हा अंक रोमन संख्येत कसे लिहाल ?

18 / 20

एकक स्थानी एक अंक असलेल्या सर्व दोन अंकी मूळ संख्यांची बेरिज किती ?

19 / 20

M हि एक विषम संख्या आहे तर M च्या पुर्वीची आठवी सम संख्या कोणती?

20 / 20

1 ते 50 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरिज किती होते ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

close button