𝗠𝗮𝘁𝗵 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗤𝘂𝗲𝘀𝘁𝗶𝗼𝗻𝘀 ! गणित सराव प्रश्नसंच – 1

By MPSC Corner

🚔 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव प्रश्नसंच सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकूण प्रश्न – 10

Passing – 7

✓  टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे. कारण बरेच प्रश्न परीक्षेत पुन्हा पुन्हा पहावयास मिळतात.

 

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून गणित सराव प्रश्नसंच – 1 सोडवा. 

0

गणित सराव प्रश्नसंच - 1

1 / 10

सध्या तुमचे वय 50 व तुमच्या भावाचे वय 25 असेल तर किती वर्षांपूर्वी तुम्हा दोघांच्या वयाची बेरिज 69 असेल ?

2 / 10

50 प्रश्न असलेल्या एका गणित विषयाच्या स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तराला 3 गुण दिले जातात व चुकीच्या उत्तरामागे 2 गुण कापले जातात. अमयने त्या परीक्षेत सर्वच्या सर्व प्रश्न सोडविले तेव्हा त्याला 120 गुण मिळाले तर त्याने किती बरोबर सोडविले ❓

3 / 10

रोहित शर्माची 11 डावांची सरासरी एक निश्चित संख्या आहे. 12 व्या डावाला त्याने 120 रन्स काढून आपल्या सरासरीत 5 ने वाढ केली, तर त्याची नवीन सरासरी किती होईल?

4 / 10

रेल्वे तिकीटाचे दर शेकडा 15 ने वाढविले. पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा 10 ने वाढविले तर मुळ भाडयात शेकडा वाढ किती झाली ?

5 / 10

एका संख्येची 33% किंमत जर 0.33 असेल तर ती संख्या कोणती ?

6 / 10

एक माणूस आपल्या उत्पन्नाच्या 35% अन्नावर, 25% मुलांच्या शिक्षणावर आणि उर्वरित 80% घराच्या भाड्यावर खर्च करतो. त्याच्या उत्पन्नापैकी किती टक्के रक्कम उरली आहे?

 

7 / 10

 

एक पाण्याची टाकी 30 मी. लांब, 5 मी. रुंद व 4 मी. खोल आहे,तर तिच्यात किती घनमीटर पाणी मावेल ?

8 / 10

1 ते 52 पर्यंतच्या सर्व सम संख्याची बेरीज किती ?

9 / 10

1.5 कि.मी. लांबीच्या रस्त्याच्या कडेने दुतर्फा 5 मीटर अंतरावर 1 याप्रमाणे वृक्षारोपण करण्यास किती झाडे लागतील ?

10 / 10

सिमाकडे असलेल्या 540 आंब्यापैकी 120 आंबे विकले, 57 आंबे खराब झाले, 24 आंबे विकताना अधिक गेले. तर तिच्याकडे किती आंबे शिल्लक आहेत?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button