Maths & Intelligence Practice Test Paper | Ganit Test Paper | गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 4

By MPSC Corner

Maths & Intelligence Practice Test Paper | Ganit Test Paper | गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

 

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

एकूण प्रश्न 30
पासिंग 15

⏺ टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

73.346 व 52.294 या दोन संख्यांमधील 4 च्या स्थानिककिंमतीतील फरक किती ?

2 / 30

12 सेकंदात 1 लाडू तयार होतो तर अर्ध्या तासात किती लाडू तयार होतील ?

3 / 30

एका सांकेतिक भाषेत BIG या अक्षरासाठी 567 हे संकेत वापरले. ACT या शब्दासाठी 283 हे संकेत वापरले तर त्याच भाषेत TIP हा शब्द खालीलपैकी कसा लिहिला जाऊ शकेल?

4 / 30

3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येईल ?

5 / 30

12% दराने रु. 850 चे 408 रुपये सरळव्याज येण्यास किती वर्ष लागतील ?

6 / 30

विसंगत घटक ओळखा.

 

7 / 30

BAGA: 1060:: TADA

8 / 30

18, 23, 28, 33, 38, 43 या संख्यांची सरासरी किती ?

9 / 30

एका खानावळीत 20 विद्यार्थ्याचा 10 दिवसांचा खर्च 5,000रु. होतो, तर त्याच खानावळीत 32 विद्यार्थ्याचा 7 दिवसांचा खर्च किती होईल ?

10 / 30

A व B च्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे. 5 वर्षाआधी A चे वय B च्या 7 पट होते. तर A व B चे आजचे वय काय ?

11 / 30

त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची मापांची बेरीज किती अंश असते ?

12 / 30

दिलीप त्याच्या घरापासून 1 कि.मी. पूर्वेला चालला नंतर उत्तरेला 3 कि.मी. चालला नंतर डावीकडे 90 अंश च्या कोनात वळून 5 कि.मी. चालला तर दिलीप त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतर पोहोचला?

13 / 30

विसंगत वर्णगट ओळखा ?

14 / 30

जर C = 27, E = 125 तर H = ?

15 / 30

एका चादरीची किंमत 40 रु. आहे. याप्रमाणे 2,800 रुपयामध्ये किती चादरी येतील ?

16 / 30

50 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील ?

17 / 30

1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत ?

18 / 30

x आणि y यांच्या वजनाचा अनुपात 1:4 आहे त्यांचे एकूण वजन 55 किलो आहे तर त्यांच्या वजनातील अंतर किती ?

19 / 30

2000 रु. रक्कमेवर 5% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती ?

20 / 30

7,77,777,.................या संख्या मालिकेतील पहिल्या 8 संख्या घेऊन बेरीज केल्यास, बेरजेत शतक स्थानी कोणता अंक येईल ?

21 / 30

84 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण 3:4 आहे. जर 3 लिटर दूध व 3 लिटर पाणी त्यामध्ये टाकल्यास मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण किती ?

22 / 30

3 म्हशी व 5 गायीची किंमत सारखीच आहे. जर 4 म्हशी व 6 गायींची किंमत 1900 रु. असेल तर एका म्हशीची किंमत काढा ?

23 / 30

एक खुर्ची 3,150 रु. ला विकल्याने 350 रु. तोटा झाला तर किती टक्के तोटा झाला ?

24 / 30

8 संख्यांची सरासरी 25 आहे. जर प्रत्येक संख्या 15 ने वाढवली. तर संख्येची नवीन सरासरी काय असेल ?

25 / 30

रविवार, सोमवार आणि मंगळवार सरासरी तापमान 35° होते. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी सरासरी तापमान 34° होते. बुधवारचे तापमान जर 37° असेल तर रविवारचे तापमान किती अंश असेल?

26 / 30

एक गाडी 8 तासात 360 किमी अंतर पुढे जाते, तर त्याच वेगाने ती गाडी 9 तासात किती अंतर जाईल ?

27 / 30

1.5 कि.मी. लांबीच्या रस्त्याच्या कडेने दुतर्फा 5 मीटर अंतरावर 1 याप्रमाणे वृक्षारोपण करण्यास किती झाडे लागतील ?

28 / 30

एका संख्येची 33% किंमत जर 0.33 असेल तर ती संख्या कोणती ?

29 / 30

50 प्रश्न असलेल्या एका गणित विषयाच्या स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तराला 3 गुण दिले जातात व चुकीच्या उत्तरामागे 2 गुण कापले जातात. अमयने त्या परीक्षेत सर्वच्या सर्व प्रश्न सोडविले तेव्हा त्याला 120 गुण मिळाले तर त्याने किती बरोबर सोडविले ❓

30 / 30

 

एक पाण्याची टाकी 30 मी. लांब, 5 मी. रुंद व 4 मी. खोल आहे,तर तिच्यात किती घनमीटर पाणी मावेल ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button