🔖 नोबेल पुरस्कार
💡 अल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल
◾️ते रसायनशास्त्रज्ञ ,अभियंता , ,व्यापारी ,संशोधक
◾️जन्म : 21 ऑक्टोबर 1833 रोजी स्टॉकहोम, स्वीडन
◾️निधन : 10 डिसेंबर 1896 रोजी इटली
◾️वयाच्या 17 व्या वर्षी, स्वीडिश, रशियन, फ्रेंच, इंग्रजी आणि जर्मन भाषेत बोलू आणि लिहू शकत होते
◾️1852 मध्ये वडिलांच्या कारखान्यात क्रिमियन युद्धादरम्यान लष्करी उपकरणे बनवली.
◾️1862 मध्ये, नोबेलने नायट्रोग्लिसरीन तयार करण्यासाठी एक छोटा कारखाना बांधला.
◾️1863 मध्ये व्यावहारिक डिटोनेटरचा शोध लावला या शोधामुळे उच्च स्फोटकांचा आधुनिक वापर सुरू झाला.
◾️1865 मध्ये ब्लास्टिंग कॅपची रचना केली
◾️कृत्रिम रेशीम आणि चामड्यांसारख्या विविध गोष्टींचाही त्यांनी शोध लावला होता
◾️1875 मध्ये, नोबेलने डायनामाइटपेक्षा अधिक स्थिर आणि शक्तिशाली जेलग्नाइटचा शोध लावला
◾️एकूण 350 हून अधिक पेटंट अनेक देशांमध्ये नोंदवले
➖
💡 नोबेल पुरस्कार :
◾️सुरवात : 1901
◾️पुरस्कार रक्कम : 8 करोड पर्यंत
◾️एकूण 6 क्षेत्रात दिला जातो
⭐️भौतिकशास्त्र
⭐️रसायनशास्त्र
⭐️शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र
⭐️साहित्य
⭐️शांतता
⭐️अर्थशास्त्र (1986 पासून)
◾️सुरवातीला पाहिले 5 पुरस्कार दिले जात होते
◾️1968 पासून अर्थशास्त्र नोबेल ला सुरवात स्वीडिश बँके च्या 300 व्या वर्धापनदिन निमित्त सुरवात
💡सर्व पुरस्कार : स्टोकहोम (स्वीडन ची राजधानी) येथे दिले जातात
💡फक्त शांततेचा पुरस्कार : ओस्लो (नॉर्वे ची राजधानी) येथे दिला जातो
◾️ऑक्टोबर महिन्यात विजेत्यांची नावे घोषणा केली जाते
◾️10 डिसेंबर ला पुरस्कार दिले जातात
◾️एकूण 5 जणांना 2 वेळा नोबेल पुरस्कार मिळाले आहेत
◾️मॅडम क्युरी या एकमेव महिला आहेत ज्यांना 2 वेळा नोबेल मिळाला आहे
⭐️1903 : Physics ( रेडिओॲक्टिव्हिटी)
⭐️1911 : Chemistry ( रेडियम)
◾️1974 पासून मरणोत्तर नोबेल पुरस्कार कोणालाही दिला जात नाही
◾️सर्वात जास्त वयाचे विजेते : जॉन गुड इनफ (93 वर्षे केमिस्ट्री)
◾️सर्वात कमी वयाचे विजेते :मलाला युसुफ ( 16 वर्षे – शांतता)
◾️रेडक्रास सोसायटी ला 3 वेळा (1917, 1944 आणि 1963 मधे) नोबेल शांतता पुरस्कार मिळाला
◾️महात्मा गांधी चे एकूण 5 वेळा नामांकन झाले होते 1937, 1938, 1939, 1947, 1948 या वर्षी
🥇नोबेल पारितोषिक विजेते – भारतीय
1】रवींद्रनाथ टागोर – साहित्य (1913)
2】सीव्ही रमण – भौतिकशास्त्र (1930)
3】हर गोविंद खुराणा – औषध (1968)
4】मदर तेरेसा – शांतता (1979)
5】सुब्रह्मण्यम चंद्रशेखर – भौतिकशास्त्र (1983)
6】अमर्त्य सेन – अर्थशास्त्र (1998)
7】व्यंकटरमण रामकृष्णन – रसायनशास्त्र (2009)
8】कैलास सत्यार्थी – शांतता (2014)
9】अभिजित बॅनर्जी- अर्थशास्त्र (2019)
➖
☀️ नोबेल पारितोषिक विजेते 2024 संपूर्ण यादी
🔬भौतिकशास्त्र नोबेल 2024
➖जॉन जे. हॉपफिल्ड (अमेरिका)
➖जेफ्री ई. हिंटन (अमेरिका)
🔬 रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार 2024
➖डेव्हिड बेकर (USA)
➖जॉन जम्पर (Uk)
➖ब्रिटन डेमिस हसाबिस (Uk)
🔬 शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार 2024
➖व्हिक्टर एम्ब्रोस
➖गॅरी रुवकुन .
🔬 साहित्य नोबेल पुरस्कार 2024
➖हान कांग (दक्षिण कोरिया)
🔬 शांतता नोबेल पुरस्कार 2024
➖निहोन हिडांक्यो संस्था (जपान)
🔬 अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार 2024
➖डॅरॉन एसेमोग्लू (अमेरिका)
➖सायमन जॉन्सन (अमेरिका)
➖जेम्स ए. रॉबिन्सन (अमेरिका)
याच्या बाहेर नोबेल वर प्रश्न जात नाही व्यवस्थित वाचा 🫡🎆🎆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖