Panchayatraj Test Paper | पंचायतराज पेपर | पंचायत सराव टेस्ट

By MPSC Corner

Panchayatraj Test Paper | पंचायतराज पेपर | पंचायत सराव टेस्ट

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 पंचायतराज टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पंचायतराज सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ नुसार खालीलपैकी कोणत्या कलमान्वये पंचायत समितीसाठी गटविकास अधिकार्याची तरतूद करण्यात आली आहे?

2 / 30

न्यायपंचायतीवर नियुक्त होण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याचे किमान वय …… इतके असावे, अशी तरतूद करण्यात आली आहे.

3 / 30

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये कोणत्या कलमामध्ये ग्रानिधीचा उल्लेख करण्यात आला आहे?

4 / 30

गैरवर्तन, कर्तव्यात कसूर, भ्रष्टाचार इत्यादी कारणावरून ग्रामपंचायत सदस्यास पदच्युत करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे?

5 / 30

ग्रामसभेची पहिली बैठक आर्थिक वर्षे सुरु झाल्यानंतर किती महिन्यांच्या आत घ्यावी लागते?

6 / 30

तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण खालीलपैकी कोणाचे असते?

7 / 30

पोलीस पाटील व कोतवाल या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय किती आहे?

8 / 30

मुलकी व्यवस्थेतील ग्रामपातळीवर पुर्णवेळ कार्यरत असणारा चतुर्थ वर्ग कर्मचारी कोण असतो?

9 / 30

जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो?

10 / 30

खालीलपैकी कोणाला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानले जाते?

11 / 30

सरपंचास आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा झाल्यात तो कोणाकडे द्यावा लागतो?

12 / 30

ग्रामपंचायतीच्या दोन सभांमध्ये …....माहिन्यांहून अधिक अंतर असू शकत नाही?

13 / 30

ग्रामसेवकावर प्रशासकीयदृष्ट्या खालीलपैकी कोणाचे नजीकचे नियंत्रण असते?

14 / 30

महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशिंनुसार अस्तीत्वात आली आहे?

15 / 30

ग्रामपंचायतीची सदस्य संख्या. इतकी निर्धारित करण्यात आली आहे?

16 / 30

भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये ग्रामपंचायतींच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली आहे?

17 / 30

खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक किंवा पितामह म्हणून ओळखले जाते?

18 / 30

वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?

19 / 30

1986 मध्ये राजीव गांधी यांनी “लोकशाही व विकासासाठी पंचायती राज संस्थांचे पुनरुज्जीवन” यावर नेमलेल्या समितीचे नाव सांगा.

20 / 30

राज्य वित्त आयोगा ही एक...............आहे?

21 / 30

जिल्हा परिषद भंग कोण करू शकते?

22 / 30

खालीलपैकी कोणते ग्रामपंचायतीचे कार्य नाही?

23 / 30

पंचायती समितीचे मुख्य अधिकारी कोण असतात?

24 / 30

भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणती दुरुस्ती 'पंचायती राज प्रणाली'ला संविधानिक दर्जा देते?

25 / 30

पंचायती राज व्यवस्था असलेले पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे?

26 / 30

स्थानिक सरकारच्या त्रिस्तरीय प्रणालीमध्ये ............... समाविष्ट नाही?

27 / 30

वित्त आयोगाकडून प्राप्त झालेल्या पंचायती राज संस्थांना देण्यात येणारे अनुदान कोणास द्यावे?

28 / 30

खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर नाही?

29 / 30

प्रत्यक्ष कर कशावर लादला जात नाही?

30 / 30

खालीलपैकी आठव्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल कोणता ?

 

 

 

Your score is

0%


❇️ Spardha Pariksha Test

▪️ इंग्रजी व्याकरण सराव टेस्ट

▪️ इतिहास विषय सराव टेस्ट

▪️ गणित विषय सराव टेस्ट

▪️चालू घडामोडी सराव टेस्ट

▪️जिल्हा परिषद सराव टेस्ट

▪️तलाठी भरती सराव टेस्ट

▪️ नवीन सराव टेस्ट

▪️ नोकरी विषयक जाहिराती

▪️पोलीस भरती सराव टेस्ट

▪️ रेल्वे भरती टेस्ट 

▪️ प्रेरणादायी विचार

▪️भूगोल विषय सराव टेस्ट

▪️ मराठी व्याकरण सराव टेस्ट

▪️ वन लायनर प्रश्न

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button