Police Bharti  & SRPF Practice Question Paper ! Police & SRPF  Bharti Free Mock Test | पोलीस भरती व SRPF सराव टेस्ट सोडवा – 24

By MPSC Corner

Police Bharti  & SRPF Practice Question Paper ! Police & SRPF  Bharti Free Mock Test | पोलीस भरती व SRPF सराव टेस्ट सोडवा – 24

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

SRPF व पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

साडे नऊ हजार + पावणे एकोणवीस हजार + सव्वा एकोणसाठ हजार = ?

2 / 30

दारिद्रयरेषेखालील व्यक्तींना मोठ्या शस्त्रक्रियांसाठी अर्थसहाय्य करण्यासाठी कोणती योजना आहे?

3 / 30

आझाद हिंद सेनेच्या महिला रेजीमेंटचे नेतृत्व कोणी केले?

4 / 30

‘मोजक्या शब्दात सांगितलेल्या तत्व’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.

5 / 30

14 एप्रिल रोजी मा. पंतप्रधानांनी भीम आधार या अॅपचे लोकार्पण कोठे केले?

6 / 30

हिंदी चित्रपट सृष्टीत पंचम या नावाने कोण ओळखले जायचे?

7 / 30

क्रिकेट कसोटी सामन्यात एका दिवसात किती षटके टाकली जातात?

8 / 30

4 से.मी. बाजू असणारा चौरस व 5 सेमी लांबी व 3 सेमी रुंदी असणारा आयत या दोन्ही आकृत्यांच्या क्षेत्रफळाची बेरीज किती असेल?

9 / 30

भारतने तयार केलेले लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट कोणते?

10 / 30

आशियातील सर्वात जास्त क्षमतेचे पवन उर्जा केंद्र कोणते?

11 / 30

एका चौरसाकृती बागेची एक बाजु 10 मीटर आहे. बागेला तारेचे दुहेरी कुंपण घालायचे आहे. 8 रु. मीटर प्रमाणे तारेची किंमत असल्यास तारेचे कुंपन घालण्यासाठी एकूण किती रुपये खर्च येईल?

12 / 30

द.सा.द.शे. 12 दराने काही मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज 5040 रुपये आहे. तर मुद्दल किती?

13 / 30

दोन अंकी संख्येत 7 हा अंक नसलेल्या संख्या किती?

14 / 30

एका तिजोरीत एकूण 1734 रु. आहेत. ती सर्व नाणी आहेत. त्यातील 50 पैसे, 1 रु, 2 रु. व 5 रु. ची नाणी समान संख्येत तर त्यातील 50 पैशांची एकुण नाणी किती?

15 / 30

खालीलपैकी बरोबर तारीख कोणता?

16 / 30

छत्रपती शिवाजी महराजांनी दुसरी राजधानी कोणती?

17 / 30

उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?

18 / 30

एका पोत्यात 35 कि.ग्रॅ. गहू होता. अशा 60 पोत्यातील गहू एकत्र केल्यास व 50 कि.ग्रॅ. वजन मावणाऱ्या पोत्यामध्ये भरला तर सर्व गहू 50 कि.ग्रॅ. च्या किती पोत्यात भरला जाईल?

19 / 30

खालीलपैकी कोणत्या राज्यात वरिष्ठ सभागृह नाही?

20 / 30

‘शर्म एल-शेखा’ हे कोणत्या देशात आहे?

21 / 30

तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

22 / 30

1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत?

23 / 30

‘सात लक्ष सात’ हि संख्या अंकात लिहतांना एक शून्य कमी दिले तर उत्तर कितीने चुकले?

24 / 30

40 हेक्टोग्रॅम = किती किलो ग्रॅम

25 / 30

बरोबर असणारी जोडी ओळखा?

26 / 30

‘बजरंग बली कि जय’ हि रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे?

27 / 30

भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता?

28 / 30

फुफ्फुसातील आॅक्सिजन युक्त रक्त ह्रदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते?

29 / 30

पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तकपुत्र कोण?

30 / 30

तीन संख्यांची सरासरी 48 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8 ने मोठी आहे. व तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे. तर तिसरी संख्या कोणती?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button