Police Bharti Test ! पोलीस भरती सराव प्रश्नसंच – 2

By MPSC Corner

📚 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ‘MPSC कॉर्नर ‘ ‘ आपल्यासाठी खास करून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे सराव प्रश्नसंच घेऊन येत आहोत. ह्या टेस्ट तुम्ही google वर MPSCCORNER.COM या नावाने सर्च करून सोडऊ शकतात…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 


🔴 आजची टेस्ट 👇

📙 पोलीस भरती सराव प्रश्नसंच – 2

एकूण प्रश्न – 20

Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🌎 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

 

0

पोलीस भरती सराव प्रश्नसंच - 2

1 / 20

आत्मविश्वास शब्दाचा समासे ओळखा.

2 / 20

लेखक - साहित्य चुकीची जोडी ओळखा.

3 / 20

पुढील वाक्यातील नाम ओळखा 'काय छान हवा पडली आहे!'

4 / 20

'प्रतिक्रिया " कोणता शब्द आहे?

5 / 20

जोडशब्द - पोटशब्द जोडीतील चुकीची जोडी ओळखा.

6 / 20

लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा.

7 / 20

'लिटमस' कशापासून मिळवितात ?

8 / 20

'अ' जिचा मुलगा आहे, तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे, तर 'अ' माझा कोण ?

9 / 20

तुर्की आणि सीरिया या देशातील भूकंपग्रस्त क्षेत्रात भारताने बचाव कार्यासाठी राबविलेल्या ऑपरेशन चे नाव काय ?

10 / 20

इंद्रधनुष्यातील क्रमवार सहावा रंग कोणता ?

11 / 20

लोकमान्य टिळक यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही ?

12 / 20

सत्य तोच धर्म करावा कायम । मानवा आराम। सर्व ठायी ॥ मानवाचा धर्म सत्य हीच नीती। बाकीची कुनीती । जोती म्हणे ॥ सदरची पंक्ती खालील लेखकाची आहे.

13 / 20

अमर्याद " शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा?

14 / 20

नुकतेच सुरू करण्यात आलेले आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना तुमाकुरू कोणत्या राज्यात आहे ?

15 / 20

1 रिम कागदापैकी 1 ग्रोस कागद छपाईसाठी वापरले तर किती डझन कागद शिल्लक राहतील ?

16 / 20

सर्वत्र, सर्वोत्तम, सुरक्षा हे पुढीलपैकी कोणत्या दलाचे ब्रीद वाक्य आहे ?

17 / 20

एका माळेत 15 मणी आहेत तर अशा 17 माळेत एकूण मणी किती ?

18 / 20

क्युसेक हे.........मोजण्याचे साधन आहे.

19 / 20

सुरेश व गणेश यांनी आपल्या घड्याळात सकाळी 8.00 अशी वेळ लावली सुरेश चे घड्याळ दर तासाला 6 मिनिटे मागे पडत होते असे लक्षात आले गणेश चे घड्याळ योग्य वेळ दर्शवते या परिस्थितीत दोघांच्या घड्याळे किती तासांनी सारखीच वेळ दर्शवेल ?

20 / 20

"चौकोन" या सामासिक शब्दातील समास ओळखा.

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment