Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 33

By MPSC Corner

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती चालक सराव टेस्ट.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

द.सा.द.शे. 5 दराने सरळव्याजाने दामदुप्पट होण्यास किती वर्षे लागतील?

2 / 30

परिवहन संवर्गातील वाहन चालविण्यासाठी परवाना प्राप्त करण्यासाठी किमान वयोमर्यादा किती ?

3 / 30

GATE हा शब्द HBUF असा लिहिला, तर MILD हा शब्द कसा लिहिला जाईल ?

4 / 30

'पानिपतावर सव्वा लाख बांगडी फुटली' हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सुचित करते?

5 / 30

मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये वेगमर्यादा माहिती ही कोणत्या कलमा अंतर्गत दिलेली आहे ?

6 / 30

पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?

7 / 30

दिलीप मावळत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे तो एकदा डावीकडे काटकोनात वळतो व उजवीकडे दोनदा काटकोनात वळला तर त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती असेल ?

8 / 30

"मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे" या वाक्यातील 'तुम्ही' हे सर्वनाम........ आहे.

9 / 30

सुरेशने सुरेल गाणे म्हटले - कर्मविस्तार सांगा.

10 / 30

A हा B च्या नैऋत्येला 40 मीटर आहे. C हा B च्या आग्नेय दिशेला 40 मीटर आहे तर C हा A च्या कोणत्या दिशेला आहे ?

11 / 30

एक वस्तु 12 टक्के नफ्याने विकण्याऐवजी 10 टक्के तोट्याने विकली तेव्हा त्याला पूर्वीपेक्षा 880 रूपये कमी मिळाले तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती ?

12 / 30

एका वृत्तचित्तीच्या तळाचा परिघ 6 मीटर असून उंची 44 मीटर असल्यास त्या वृत्तचित्तीचे घनफळ किती असेल ?

13 / 30

मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये नोंदणी प्रमाणपत्र, परवाना इ. याशिवाय वापरण्यात आलेली वाहने अडकवून ठेवण्याचा अधिकार खालील कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे ?

14 / 30

'डोळी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशी वरूनी' हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?

15 / 30

'शुचिर्भूत होणे' या वाक्‌प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

16 / 30

महाराष्ट्रामध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालये किती आहेत?

17 / 30

खालील शुद्ध किंवा अचूक शब्द ओळखा.

18 / 30

'उषाने सुवर्णपदक पटकावले' अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

 

19 / 30

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (AICTE) सहकार्याने ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट (BPR & D) ने राष्ट्रीय हॅकेथॉन सुरू केले आहे त्या हॅकेथॉनचे नाव काय ?

20 / 30

एक्स्प्रेस वे ला जोडणाऱ्या व एक्स्प्रेस वे पासून निघणाऱ्या रोडला काय संबोधले जाते ?

21 / 30

D/4, F/6, I/9, M/13 =?

22 / 30

संसदेमध्ये "अप्पर हाऊस" कोणाला म्हणतात ?

23 / 30

पुढील म्हण पूर्ण करा.

'पदरी पडले झोंड ...............

24 / 30

रायगड जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत?

25 / 30

दोन संख्येचा म.सा.वि. 36 आहे तर खालीलपैकी कोणती संख्या ल. सा. वि. असेल?

26 / 30

'साखरभात' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

27 / 30

मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये चालकाच्या लायसन्सची गरज कोणत्या कलमांतर्गत दिलेले आहे ?

28 / 30

SPEAKER = 9451356 : : SEAP = ?

29 / 30

पुढील वाक्यातील कर्ता कोणता ?

'त्या कन्येला बिंदीया शोभते'

30 / 30

AMBIS या प्रणालीचा फुल फॉर्म काय आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button