Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 32

By MPSC Corner

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

दरसाल दरशेकडा 12 दराने 10,000 रु. चे 5 वर्षाचे सरळव्याज किती ?

2 / 30

विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे?

3 / 30

PQR × 3 = QQQ मध्ये Q अंकाची किंमत किती ?

4 / 30

'आकाश' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

5 / 30

एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूना…........ म्हणतात.

6 / 30

खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर 3:2 आहे. जर टेबलाची किंमत 441 रुपये असेल तर खुर्चीची किंमत किती ?

7 / 30

श्रीमंतांना गर्व असतो. या वाक्यात श्रीमंतांना हे ......…. आहे.

8 / 30

मालिका पूर्ण करा.

al, cn, ep, ?, it, kv

9 / 30

दोन संख्यांची बेरीज 27 असून त्यांचा गुणाकार 180 आहे. तर त्या संख्या कोणत्या ?

10 / 30

हेमंत 20 km/hr या वेगाने धावत असेल तर त्याला 400 मी.अंतर धावण्यास किती वेळ लागेल?

11 / 30

अधोमुख' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा.

12 / 30

दोन संख्यांची बेरीज 32 आहे. जर त्यापैकी एक संख्येची 4 पट बरोबर 72 असल्यास. दुसरी संख्या कोणती ?

13 / 30

तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 3 : 5 आहे. दुसरी व तिसरीचे 3 : 4 आहे. जर तिसरी संख्या 80 असल्यास पहिली संख्या कोणती ?

14 / 30

महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ?

15 / 30

.......... समासात दोन्ही पदे प्रमुख असतात

16 / 30

टोकियो ऑलम्पिक 2021 मध्ये खालीलपैकी कोणी एकही पदक जिंकलेले नाही ?

17 / 30

J, L, N, P, ?

प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते अक्षर येईल.

18 / 30

महाराष्ट्रातील होमरुल चळवळीचे प्रणेते कोण होते ?

19 / 30

'ऐहिक' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता ?

20 / 30

हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस' या ओळीतील अलंकार ओळखा.

21 / 30

'आलापल्ली' येथील वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे ?

22 / 30

क्रिडांगण या शब्दाचा समास ओळखा.

23 / 30

'नाव सोनूबाई हाती कथिलाचा वाळा' या म्हणीशी साधर्म्य असलेली म्हण ओळखा.

24 / 30

56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार 3 येईल ?

25 / 30

इंग्लंड : अटलांटीक महासागर : : ग्रीस : ?

26 / 30

'कुचीपुडी' हा कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे?

27 / 30

आपल्या शरीरातील स्नायूंमध्ये प्रामुख्याने................... हे प्रथिन असते.

28 / 30

'विदुषी' या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा.

29 / 30

विराट कोहलीने चार डावात काढलेल्या धावांची सरासरी 80 आहे. तर त्याने चार डावात एकूण किती धावा काढल्या ?

30 / 30

'तोंडात तीळ न भिजणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button