Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 16

By MPSC Corner

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

‘जळू’ या शब्दाचे अनेकवचन करा.

2 / 30

तद्भव शब्द ओळखा.

3 / 30

'श्र' हे जोडाक्षर कसे बनले आहे ?

4 / 30

'नाना मामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली' वाक्याचा प्रयोग ओळखा.

5 / 30

'सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी' या वाक्यातील अलंकार ओळखा.

6 / 30

अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा.

7 / 30

केलेले उपकार न जाणणारा..............

8 / 30

वाक्याचा अर्थ पूर्ण झाल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात?

9 / 30

आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो?

10 / 30

'स्वाती स्वयंपाक करते' या वाक्याचा प्रकार ओळखा.

11 / 30

खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे ?

12 / 30

‘पाणी पाजणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

13 / 30

घुटी देणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

14 / 30

पुढील वाक्यातून काळाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? मुलांनो रांगेत उभे राहा.

15 / 30

शुध्द शब्द ओळखा.

16 / 30

कैकयीला दशरथने दोन वर दिले. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

17 / 30

रामचे अक्षर सुंदर आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

18 / 30

भुंगा' या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून शोधा.

19 / 30

खालील पर्यायांपैकी एकवचनी शब्द कोणता ?

20 / 30

'पथारी' या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा.

21 / 30

खालच्या व वरच्या ओठांनी उच्चारल्या जाणाऱ्या वर्णास काय म्हणतात ?

22 / 30

खालील उदाहरणामधील रस ओळखा.

"काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात"

23 / 30

गायत्रीची आई शारदाची मामी लागते तर शारदाची आई गायत्रीच्या आईची कोण?

24 / 30

हातातोंडाशी गाठ पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

25 / 30

व, आणि, किंवा ही उभयान्वयी अव्यये जोडुन कोणते वाक्य तयार होते?

26 / 30

ज्या कर्मधारय समासात पहिले पद (पुर्वपद) संख्यावाचक विशेषण असून समुदायाचा अर्थ सुचित होतो त्यास........समास म्हणतात.

27 / 30

‘आकाशात जेव्हा ढग जमतात, तेव्हा मोर नाच लागतो’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

28 / 30

भाल, ललाट, निढळ, कर या शब्द समुहातील विसंगत शब्द ओळखा.

29 / 30

पुढील शब्दांतील भाववाचक नाम कोणते ?

30 / 30

तो ऐटीने चालतो' अधोरेखित शब्दाचा उपपदार्थ ओळखा.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

close button