Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 34

By MPSC Corner

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 34

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

”एक हॉर्स पॉवर” म्हणजे किती वॅट?

2 / 30

खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?

17, 25, 33, 41, 49, ….......?

3 / 30

देशात……........या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते.

4 / 30

जर 789 म्हणजे truth always trumphs, 567 म्हणजे speak the truth, 523 म्हणजे speak no lies, 5814 म्हणजे speak always in the time तर speak truth in time साठी कोणते अंक वापरले जातील?

5 / 30

घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल?

6 / 30

पुढीलपैकी कोणती संख्या वर्गसंख्या नाही ?

7 / 30

100 पर्यंत असणाऱ्या सर्व विषम संख्यांची सरासरी काढा.

8 / 30

मध्य प्रदेशात सातपूडा पर्वतरांगांमध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेशणारी ……......ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे.

9 / 30

भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे……..

10 / 30

ताऱ्यांचे लुकलुकणे याचे कारण काय..........

11 / 30

भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्पक ठरेल?

12 / 30

जालियनवाला बाग, अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव…….........

13 / 30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म……….येथे झाला.

14 / 30

विसंगत घटक ओळखा.

15 / 30

JAVA आणि C++ ही खालीलपैकी कशाची उदाहरणे होत?

16 / 30

3.5 x 100 =?

17 / 30

कोरडी हवा विजेची….........…असते.

18 / 30

पुढीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा.

19 / 30

खालीलपैकी …….......या प्राण्यास “महाराष्ट्राचा राज्यप्राणी” म्हणून गणले जाते.

20 / 30

कोरोना प्रतिबंधक लस म्हणून भारतात सध्या कोणकोणती लस दिली जाते?

21 / 30

एका वर्गात 20 विद्यार्थी असून, त्यांचे सरासरी वय 7 वर्षे आहे, वर्गात शिक्षक आल्यास वयाची सरासरी 2 ने वाढते, तर शिक्षकाचे वय किती?

22 / 30

तुमसर (भंडारा) येथे…….............ची मोठी बाजारपेठ आहे.

23 / 30

जर “+” म्हणजे गुणिले, “–”म्हणजे भागिले, “x” म्हणजे अधिक 44 व “÷” म्हणजे वजाबाकी असेल तर खालील समीकरण सोडवा?

20 – 5 + 16 ÷ 4 × 30 =?

24 / 30

“चिखलदरा” हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

25 / 30

विश्वातील सर्व वस्तुंवर कार्य करणारे बल म्हणजे…….......

26 / 30

एका व्यक्तीने 2000 रूपयाचे कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या हप्त्याचे 50 रू. जास्त दिले, तर पहिला हप्ता किती रूपयांचा होता?

27 / 30

‘गुलामगिरी” हा ग्रंथ…….यांनी लिहीला.

28 / 30

ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली?

29 / 30

दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.

दृष्टीआड सृष्टी

30 / 30

एका वस्तुच्या खरेदी किंमतीच्या दिडपट विक्रीची किंमत आहे, तर शेकडा नफा किती ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment