Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 50

By MPSC Corner

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 50

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

🏵️ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 30

राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती  वर्ष असते?

2 / 30

नुकतेच मिल्टन चक्रीवादळ खालीलपैकी कोणत्या देशात आले ?

3 / 30

महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?

4 / 30

16 वी ब्रिक्स परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली आहे ?

5 / 30

राष्ट्रीय काँग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्ष कोण होती ?

6 / 30

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?

7 / 30

नाटो शिखर परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती ?

8 / 30

जागतिक हायड्रोजन समिती 2024 परिषद कोठे पार पडली ?

9 / 30

'पद्मविभूषण' हा देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान रतन टाटा यांना केव्हा देण्यात आला ?

10 / 30

राफेल नदाल ने आतापर्यंत एकूण किती ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे ?

11 / 30

योग्य पर्यायाची निवड करा. आमच्या संघाने........ जिंकली.

12 / 30

खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते ?

13 / 30

46 वी युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती ?

14 / 30

ग्लोबल साउथ शिखर परिषद 2024 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते ?

15 / 30

चांगले काम करा. या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ?

16 / 30

राज्यातील पहिले सौर ग्राम मान्याचीवाडी हे गाव कोणत्या तालुक्यात आहे ?

17 / 30

भारतात पहिल्यांदाच पिकलबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे ?

18 / 30

शब्दांची विभक्ती ओळखा ? इंद्राच्या.

19 / 30

असहकार चळवळीत आपल्या वकिली व्यवसायाचा त्याग करणारे नेते कोणते ?

 

20 / 30

ट्, ठ्, ड् ही व्यंजने कोणते वर्ण म्हणून ओळखली जातात?

21 / 30

संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलटन भरून गेली.

22 / 30

सर्व मूलद्रव्यांचे यशस्वी वर्गीकरण करणारा पहिला शास्त्रज्ञ कोण ?

23 / 30

महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाची कोणती  साधने होती ?

अ) उपोषण

ब) बहिष्कार

क) हरताळ

ड) संप

24 / 30

हिंदुस्तान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन 1928 ची स्थापना कोठे झाली ?

25 / 30

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? या लेखात टिळकांनी कोणाची तुलना अफजलखानाची केली होती ?

26 / 30

हान कांग यांना 2024 चा कोणता नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे ?

27 / 30

पुढीलपैकी कोणता दंततालव्य वर्ण नाही?

28 / 30

2024 चा शांतता नोबेल पुरस्कार कोणत्या संस्थेस मिळालेला आहे ?

29 / 30

38 व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे ?

30 / 30

2024 चा शांतता नोबेल पुरस्कार मिळालेली 'निहोन हिडांक्यो' ही संस्था कोणत्या देशाची आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button