Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 51

By MPSC Corner

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 51

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 30

IPL 2025 लिलावत सर्वाधिक बोली कोणत्या खेळाडूवर लागली?

2 / 30

चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंगांनी 1928 मध्ये कोणती संघटना स्थापना केली ?

3 / 30

इकोलॉजी ही संज्ञा प्रथम कोणी मांडली ?

4 / 30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन संस्थेद्वारे मुंबईत पुढीलपैकी कोणते महाविद्यालय सुरू केले?

5 / 30

दिल्लीचे नवे मुख्यमंत्री खालीलपैकी  कोण आहेत?

6 / 30

1907 साली जगातील साम्यवाद्यांच्या  परिषदेत मॅडम मादाम कामा यांनी कोणता तिरंगा ध्वज फडकविला?

7 / 30

'अष्टावधानी' या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता?

8 / 30

भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे?

9 / 30

आणीबाणीच्या काळात राज्य विधानसभा किंवा लोकसभा यांचा कार्यकाल 1 वर्षापर्यंत वाढविता येतो ?

10 / 30

खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे?

11 / 30

पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्हे वापराल ? तू केव्हा आलास

12 / 30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या विद्यापीठाने पी.एच.डी. प्रदान केली?

13 / 30

खालील वाक्याचा काळ ओळखा. 'वैशाली दररोज अभ्यास करत असते .'

14 / 30

संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते ?

15 / 30

आशियाई चॅम्पियन्स हॉकी ट्रॉफी 2024 चा विजेता देश कोणता ?

16 / 30

क्लाउडिया शिनबाम हे कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहे?

17 / 30

मेळघाट अभयारण्य.............यासाठी राखीव आहे.

18 / 30

'एक देश एक निवडणूक' या समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?

19 / 30

काळाचे एकूण प्रकार किती पडतात ?

20 / 30

'काका, तुम्हीही बसा आमच्याजवळ.'  या वाक्यातील क्रियापद ओळखा.

21 / 30

मोहना सिंग या कोणत्या लढाऊ विमान  चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत ?

22 / 30

अमरप्रीत सिंग हे भारताचे कितवे वायुदल प्रमुख बनले आहेत ?

23 / 30

संस्कृतमध्ये क्रियापदला काय म्हणतात?

24 / 30

देशातील पहिले संविधान भवन महाराष्ट्रात कोठे उभारले जाणार आहे ?

25 / 30

............ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे ?

26 / 30

दोन विजातीय स्वर एकत्र येऊन निर्माण.............होतो ?

27 / 30

इराणी चषक 2024 ही क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली ?

28 / 30

महाराष्ट्रात 13 वे पोलीस आयुक्तालय कोणते स्थापन होणार आहे ?

29 / 30

मराठी अभिजात भाषा गौरव दिन' केंव्हा साजरा केला जातो ?

30 / 30

खालीलपैकी देशी नसलेला शब्द ओळखा ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

close button