Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 40

By MPSC Corner

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 40

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ पोलीस भरती 2024 मध्ये विचारलेले प्रश्न]

1 / 20

खालील पैकी कोणता वायू हा हरित गृह प्रभावास (ग्रीनहाऊस इफेक्ट) कारणीभूत नाही.

2 / 20

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला ?

3 / 20

हुकूमशाह हिटलर कोणत्या वर्षीं आत्महत्या करून मेला ?

4 / 20

भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा "एल-निनो" कोठे आहे ?

5 / 20

रोलैंड गॅरोस' ही खेळ स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

6 / 20

नुकताच पार पडलेल्या T 20 विश्वचषक स्पर्धेत एकूण किती संघानी भाग घेतला होता ?

7 / 20

भारताचे सध्याचे उप राष्ट्रपती कोण आहेत ?

8 / 20

'शेतकऱ्यांचा आसूड' हा ग्रंथ कोणाचा आहे ?

9 / 20

ऑलिम्पिक 2024 कोठे होणार आहे ?

10 / 20

आधुनिक इतिहासातील सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता ?

11 / 20

राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो ?

12 / 20

हे संत "भारुडे" व "गौळणी" करिता प्रसिद्ध आहेत ?

13 / 20

महाराष्ट्र भूषण 2024 हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला देण्यात आला ?

14 / 20

जायकवाडी धरण कोणत्या नदी वर आहे ?

15 / 20

"चतुर्भुज सुरक्षा संवाद" (काड) मंचाचे खालील पैकी कोणता देश सदस्य नाही ?

16 / 20

अलिकडचे उद्रेक झालेला सेमेरु ज्वालामुखी कोणत्या देशात आहे ?

17 / 20

भारतातील पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले ?

18 / 20

दूरदर्शन किसान (DID Kisan) चॅनलचे में-2024 पासून नावाचे दोन AI अँकर सादर केले आहेत ?

19 / 20

महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी ही कोठे आहे ?

20 / 20

1973 मध्ये चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले होते ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button