Science Practice Test ! Science Practice Test Paper !! विज्ञान सराव टेस्ट सोडवा.10

By MPSC Corner

Science Practice Test ! Science Practice Test Paper !! विज्ञान सराव टेस्ट सोडवा.10

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS , Forensic Lab Bharti , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या घटकनिहाय टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

♦️एकूण प्रश्न – 30

♦️Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची विज्ञान टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 30

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे  आहे ?

2 / 30

मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात ?

3 / 30

वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे?

4 / 30

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?

5 / 30

चांदी या मूलद्रव्याची संज्ञा खालीलपैकी  कोणती ?

6 / 30

मानवाच्या छातीच्या पिंजऱ्यात किती  हाडे असतात ?

7 / 30

‘ऑक्सिजन’ या मूलद्रव्याचा अणुक्रमांक ………..आहे.

8 / 30

‘केपलर’ या शास्त्रज्ञाचे नियम ………… या शास्त्राशी संबंधित आहेत.

9 / 30

पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी ………. वापरण्यात येते ?

10 / 30

मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात ?

11 / 30

मानवी शरीराचे तापमान खालीलपैकी........... फॅरेनाईट इतके असते.

12 / 30

हेमॅटॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे ?

13 / 30

चष्म्याचे भिंग याच्या पासून बनवितात.

14 / 30

पित्त हे ..............या अवयवामध्ये तयार होते ?

15 / 30

DOTS हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे ?

 

16 / 30

सकाळी सुर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होते ?

17 / 30

गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला.

18 / 30

ओझोन वायुच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येवू शकत नाहीत.

19 / 30

प्रिझममधून प्रकाश किरण गेल्यास सर्वाधिक विचलन कोणत्या रंगाचे होते ?

20 / 30

सुर्याच्या उष्णतेमुळे जलाशयातील पाण्याचे.........होते.

21 / 30

व्होल्ट हे कशाचे एकक आहे ?

22 / 30

शक्तीचे मुल्य...........इतके असते ?

23 / 30

जेव्ही बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा.........

24 / 30

सजातीय धृवामध्ये परस्पर चुंबकीय.........असते?

25 / 30

मानवी शरिरातील सर्वात लांब हाड कोणते ?

26 / 30

मुडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या आभावी होतो?

27 / 30

पेसमेकर हे............विकार असलेल्या रुग्नांकरिता वापरले जाते.

28 / 30

हिमोग्लोबीन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते?

29 / 30

ग्लुकोमीया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो?

30 / 30

डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button