Science Practice Test !  Science Practice Test Paper  ! विज्ञान सराव पेपर टेस्ट सोडवा. 15

By MPSC Corner

Science Practice Test !  Science Practice Test Paper  ! विज्ञान सराव पेपर टेस्ट सोडवा. 15

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS , MPSC ,वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , RRB रेल्वे ग्रुप D , तलाठी भरती, पोलीस भरती, सरळसेवा ई…

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या घटकनिहाय टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

♦️एकूण प्रश्न – 25

♦️Passing – 13

🟠 आजची विज्ञान टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

खालीलपैकी कोणता प्रथिनाचा समृद्ध स्त्रोत आहे?

2 / 25

प्राण्यांमध्ये न सापडणाऱ्या ऊतीचे नाव सांगा.

3 / 25

गोगलगाय कोणत्या संघात मोडते?

4 / 25

खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता?

5 / 25

वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते?

6 / 25

शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी कोणती?

7 / 25

मानवी शरीराला आकार देण्याचे कार्य कोण करतात?

8 / 25

मानवी त्वचेचा रंग कशामुळे स्पष्ट होतो?

9 / 25

भरपूर प्रमाणात अ जीवनसत्व देणारा पदार्थ कोणता?

10 / 25

झीका हा कोणत्या प्रकारचा रोग आहे?

11 / 25

शरीराची झीज कशामुळे भरून निघते?

12 / 25

विंचू हा ....... प्राणी आहे.

13 / 25

शेपूट आणि पाय असणारा हा उभयचर वर्गातील प्राणी होय.

14 / 25

हिमोग्लोबिन कशाचे वाहन करते?

15 / 25

चयापचय क्रियेतील बिघाडामुळे कोणता रोग होतो?

16 / 25

कोणता घटक सेल्युलोजचा बनलेला असतो.

17 / 25

लाळे मध्ये असलेल्या स्रावाचे नाव काय?

18 / 25

कवक ही वनस्पती कोणत्या प्रकारची आहे?

19 / 25

पपई, आंबा यात कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते?

20 / 25

उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला?

21 / 25

प्रथिने सर्वात जास्त कोणत्या अन्नपदार्थात आहेत?

22 / 25

ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो?

23 / 25

हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते?

24 / 25

दातांचा रक्तपिती रोग म्हणजेच........

25 / 25

मोतीबिंदू कोणत्या दोषामुळे होतो?

Your score is

0%

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔖 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment