Science Practice Paper In Marathi  [ विज्ञान सराव परीक्षा ] – 4

By MPSC Corner

नमस्कार मित्रांनो….

सामान्य विज्ञानावर आधारित Science MCQ Quiz in Marathi ही सराव टेस्ट MPSC राज्यासेवा, कंबाईन तसेच पोलिस भर्ती, ZP भर्ती, तलाठी भर्ती ई. सर्वच परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे science चा अभ्यास झाल्यावर त्यावर प्रश्न उत्तरे म्हणजेच Mock Test जास्तीत जास्त सोडवून बघणे फायदेशीर असते. त्यामुळे खाली आम्ही Science online test in marathi ही विज्ञानावर आधारित प्रश्नसंच टाकलेले आहे. आपण त्याचा फायदा करून घ्या. त्याच प्रमाणे इतर विषयावर आधारित MCQ ह्या MpscCorner.Com या साइटवर आहे. त्या पण अवश्य सोडवा.

Solve Science MCQ Quiz in Marathi

🔲 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून आजची टेस्ट सोडवा.👇

 

0

विज्ञान सराव प्रश्नसंच - 4

1 / 25

ओहम' हे कशाचे एकक आहे?

2 / 25

प्रकाश संश्लेषनात.......... प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती.

3 / 25

मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती ?

4 / 25

अन्न पदार्थांची उर्जा कोणत्या एककात मोजली जाते ?

5 / 25

कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा संभवतो ?

6 / 25

वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता ?

7 / 25

भारतामध्ये विद्युत निर्मितीचा खालीलपैकी सर्वांत मोठा स्रोत कोणता?

8 / 25

आम्ल पदार्थाची चव कशी असते.

9 / 25

DOTS हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे ?

10 / 25

खालीलपैकी 'आत्मघातकी पिशव्या ' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

11 / 25

मद्यपानामुळे ............. कशाचा अभाव निर्माण होतो .

12 / 25

वनस्पतीची अंगरचना किती ऊती संस्थांची बनलेली असते ?

13 / 25

'पेशी' (cell) हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले ?

14 / 25

मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ जोडलेले असते?

15 / 25

खालीलपैकी कोणते 'कवक' हे उपयुक्त कवक आहे ?

16 / 25

हिरा व ग्राफईट हे _____ या एकाच मुलद्रव्यापासून बनलेले असते?

17 / 25

मलेरिया रोग (Disease) ........... मुळे होतो.

18 / 25

पुढीलपैकी कोण मानवी शरीरातील सर्व क्रिया नियंत्रित करते ?

19 / 25

गोगल गाय_______हया संघात (phylum) मोडते.?

20 / 25

अंडे पाण्यामध्ये ठेवले असता फुगते, पण जर ते मीठाच्या पाण्यात ठेवले तर त्याचे आकुंचन होते. हे खालीलपैकी कुठल्या गुणधर्मामुळे होते ?(Asst 2013)

21 / 25

मानवी शरीरात प्रत्येक चक्रावेळी रक्त हृदयातुन .......... वेळा जाते.

22 / 25

लोह (Iron) च्या अभावी कोणता आजार होतो ?

23 / 25

खालीलपैकी कोणते इसेन्शियल अमीनो असिड आहे.

24 / 25

खालीलपैकी कोणता रोग अनुवंशिक आहे?

25 / 25

खालीलपैकी कोणता प्राणी किटक वर्गात येत नाही?

Your score is

0%

 

📌 ही टेस्ट आवडली तर आपल्या मित्रांना पण Share करा.👍😍

Leave a Comment