Science Practice Test Paper | Free Marathi Mock Test in Science | विज्ञान सराव टेस्ट क्रमांक – 7

By MPSC Corner

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS , Forensic Lab Bharti , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या घटकनिहाय टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

♦️एकूण प्रश्न – 30

♦️Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची विज्ञान टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

'गतीविषयक नियम' चा प्रवर्तक कोण आहे?

2 / 30

1.5 अपवर्तनांक असलेल्या काचेच्या बनलेल्या एका दुहेरी बहिर्गोल भिंगासमोर 10 मीटर अंतरावर एक वस्तू ठेवली आहे. भिंगाच्या वक्रतेची दोन्ही त्रिज्यांचे परिमेय 20 सेमी आहे. तर तयार प्रतिमेची स्थिती काय आहे?

3 / 30

औषध आणि अन्न टिकवण्यासाठी खालीलपैकी कोणते आम्ल वापरले जाते?

4 / 30

शरिर बांधणीसाठी............घटक आवश्यक आहे.

5 / 30

बस अचानक थांबल्यावर चालत्या बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात. हे कशामध्ये स्पष्ट केले आहे?

6 / 30

...................या प्राण्याला कान नसतात.

7 / 30

शरिरातील ऑक्सीजनचा वाहक म्हणून कोण कार्य करते?

8 / 30

खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य रोग नाही ?

9 / 30

लाळेमध्ये असलेल्या स्त्रावाचे नाव काय ?

10 / 30

प्लेग कोणत्या प्राण्यामुळे पसरतो ?

11 / 30

रायबोसोम कोणत्या प्रक्रियेचे क्षेत्र आहे?

12 / 30

बी.सी.जी. ही रोगप्रतिबंधक लस...........रोगावर वापरतात.

13 / 30

मानवी शरिरातील सर्वात लांब हाड कोणते ?

14 / 30

दुधाचे दात किती असतात ?

15 / 30

पुढीलपैकी कोणत्या जलचर प्राण्याला कल्ले नसतात?

16 / 30

पेसमेकर हे.............विकार असलेल्या रुग्णांकरिता वापरले जाते.

17 / 30

खालीलपैकी काय मेंदूसह मध्यवर्ती मज्जासंस्था तयार करते?

18 / 30

कोवळ्या सुर्यकिरणामुळे मानवी त्वचेस कोणते जीवनसत्व मिळते?

19 / 30

खालीलपैकी कोणते उदाहरण प्रोटोझोआ या संघप्रकारात येत नाही?

20 / 30

.................हे मानवी शरीरातील सर्वात कठीण ऊती आहे/आहेत.

21 / 30

कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस सर्व रक्तगटांचे रक्त चालते?

22 / 30

काविळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो ❓

23 / 30

ग्लुकोमीया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो?

24 / 30

वनस्पतीच्या पेशीभित्ती कशाच्या बनलेल्या असतात?

25 / 30

खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करु शकतात?

26 / 30

एक प्रतिध्वनी 2 सेकंदामध्ये परत येतो. ध्वनीची गती 342 ms-1 असेल, तर स्त्रोतापासून परावर्तित होणार्या पृष्ठभागापर्यंतचे अंतर किती आहे?

27 / 30

'सेल (पेशी)' हा शब्द सर्वप्रथम कोणत्या इंग्रज शास्त्रज्ञाने वापरला होता ?

28 / 30

अन्ननलिकेमधील अवयवाद्वारे स्रावित कोणता रस चरबीच्या पचनात महत्वपूर्ण भूमिका निभावतो?

29 / 30

खालीलपैकी कोणते अंग आदिकेंद्रकी पेशीशी साम्य दर्शविते?

30 / 30

खालीलपैकी कशामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button