𝐒𝐜𝐢𝐞𝐧𝐜𝐞 𝐏𝐫𝐚𝐜𝐭𝐢𝐜𝐞 𝐐𝐮𝐢𝐳 ! विज्ञान सराव प्रश्नसंच -2

By MPSC Corner

📚 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ‘MPSC कॉर्नर ‘ ‘ आपल्यासाठी खास करून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे दररोज सराव प्रश्नसंच घेऊन येत आहे. आपल्याला दररोज सकाळी 7 वाजता एक टेस्ट सोडवण्यासाठी मिळणार आहे, या Test मध्ये आपल्याला दररोज वेगवेगळ्या विषयाचे 15 प्रश्न विचारले आहेत, तरीही तुम्ही दररोज न चुकता सराव टेस्ट सोडवावी जेणे करून तुमचा सराव होईल. टेस्ट आवडली तर आपल्या मित्रांना पण share करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा. 

0

विज्ञान सराव प्रश्नसंच -  2

1 / 15

लोह (Iron) च्या अभावी कोणता आजार होतो ?

2 / 15

आम्ल पदार्थाची चव कशी असते.

3 / 15

खालीलपैकी कोणते 'कवक' हे उपयुक्त कवक आहे ?

4 / 15

कोणता वायू गोबरगॅस व नॅचरल गॅस या दोन्ही मध्ये आढळतो ?

5 / 15

ध्वनीचा वेग ............... मध्ये सर्वात जास्त असतो.

6 / 15

हे किरणोत्साराचे एस.आय. पद्धतीतील एकक आहे.

7 / 15

खालीलपैकी ...... हे कंपनसंख्या मापनाचे एकक होय.

8 / 15

वनस्पतीची अंगरचना किती ऊती संस्थांची बनलेली असते ?

9 / 15

खालीलपैकी कोणत्या कणांचे वस्तुमान सारखेच असते ?

10 / 15

ओहम' हे कशाचे एकक आहे?

11 / 15

रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोक्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात ?

12 / 15

रामसर करार खालिलपैकी कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडित आहे ?

13 / 15

विद्युत उपकरणात फ्यूज तारेचा वापर करताना ........ ही बाब विशेषत्वाने लक्षात घेतली जाते.

14 / 15

ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बनच्या चारही संयुजा एकेरी बंधाने समाधानी असतात ते म्हणजे.........

15 / 15

खालीलपैकी कोणत्या प्रकाशरंगाची तरललांबी अधिक असते ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment