राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 4 नागपूर मध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची सराव टेस्ट |SRPF Gruop 4 Nagpur Paper ! सराव टेस्ट क्रमांक – 1

By MPSC Corner

राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 4 नागपूर मध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची सराव टेस्ट |SRPF Gruop 4 Nagpur Paper ! सराव टेस्ट क्रमांक – 1

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

SRPF सराव टेस्ट सोडवा [ SRPF गट - 4 नागपूर ]

सर्व प्रश्न SRPF गट 4 नागपूर 2024 ला विचारण्यात आले आहे.

1 / 20

भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला ?

2 / 20

अॅबेल पुरस्कार (ABEL PRIZE) कोणत्या विषेयासाठी दिले जातो ?

3 / 20

पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

4 / 20

भंडारदरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?

5 / 20

अलिकडचे उद्रेक झालेला सेमेरु ज्वालामुखी कोणत्या देशात आहे.

6 / 20

देशात......... या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते

7 / 20

द्रदर्शन किसान (DID Kisan) चॅनलचे में-2024 पासून नावाचे दोन AI अँकर सादर केले आहेत ?

8 / 20

2024 चा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणत्या व्यक्तीला देण्यात आला ?

9 / 20

भारतातील पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले ?

10 / 20

आधुनिक इतिहासातील सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता ?

11 / 20

गिरणा कोणत्या नदीची उपनदी आहे ?

12 / 20

"ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी" हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?

13 / 20

1973 मध्ये चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले होते ?

14 / 20

खाली दिलेल्या संधीतून व्यंजनसंधीच्या गटात न बसणारा पर्याय निवडा.

15 / 20

सुनील छत्रे कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

16 / 20

"अर्थशास्त्राचा जनक" म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख करावा लागेल ?

17 / 20

डायनामाइट चा शोध कोणी लावला

18 / 20

"12th Fail" हा चित्रपट कोणत्या IPS अधिकारी यांच्या जीवनावर आधारीत आहे ?

19 / 20

मराठीतील पहिले साप्ताहीक "दर्पण" कोणी सुरू केले होते ?

20 / 20

बेतला राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button