Talathi Bharti Test ! तलाठी सराव प्रश्नसंच – 1

By MPSC Corner

📚 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ‘MPSC कॉर्नर ‘ ‘आपल्यासाठी खास करून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे सराव प्रश्नसंच घेऊन येत आहोत. ह्या टेस्ट तुम्ही google वर MPSCCORNER.COM या नावाने सर्च करून सोडऊ शकतात…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔴 आजची टेस्ट 👇

📙 तलाठी सराव प्रश्नसंच – 1

एकूण प्रश्न – 15

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🌎 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

0

तलाठी सराव टेस्ट - 1

1 / 15

मराठी रंगमंचा मंचावरील पहिल्या अभिनेत्रीचा मान..... यांना जातो?

2 / 15

नरेंद्र सकाळी शीर्षासन करत असताना सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडलेले आहेत तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेने आहे?

3 / 15

भारतीय पहिले संघटित व जुने स्टॉक एक्सचेंज कोणते आहे ?

4 / 15

आरक्त होय फुलूनी प्रणयी पालाश, फेकी रसाल तरुही मधुगंधपाश ! या ओळीत वृत्त कोणते?

5 / 15

पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही?

6 / 15

विसंगत क्रमांक शोधा, 41, 43, 47,53,61,71,81

7 / 15

बाहमणी राज्याचे तुकडे झाल्यानंतर पुढीलपैकी कोणते राज्य निर्माण झाले नाही?

8 / 15

My brother........B.A last year Last year.

9 / 15

I don't believe you I think you are..........lies.

10 / 15

देवगिरीचे नाव काय आहे?

11 / 15

कोणता किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही ?

12 / 15

अवचित या शब्दाचा समानार्थी शब्द.......

13 / 15

मूलद्रव्याचा सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणून कशाचा उल्लेख करता येईल ?

14 / 15

एक काम 10 मुले 10 तास काम करून 24 दिवसात संपवतात तर तेच काम 8 मुले 5 तास केल्यानंतर किती दिवसात संपवतील ?

15 / 15

चंद्रताल ' हे सरोवर कोणत्या राज्यात आहे?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button