Combined Test ! संयुक्त गट ब व गट क सराव प्रश्नसंच -2

📚 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ‘MPSC कॉर्नर ‘ ‘ आपल्यासाठी खास करून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे सराव प्रश्नसंच घेऊन येत आहोत. ह्या टेस्ट तुम्ही google वर MPSCCORNER.COM या नावाने सर्च करून सोडऊ शकतात…

🔴 आजची टेस्ट 👇

📙 संयुक्त गट ब व गट क सराव प्रश्नसंच -2

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🌎 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

0

Combined Test! संयुक्त गट ब गट क सराव प्रश्नसंच- 2

1 / 15

पंडिता रमाबाईंना कैसर -ए- हिंद किताब का देण्यास आला ?

2 / 15

वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला ?

3 / 15

सत्य तोच धर्म करावा कायम । मानवा आराम। सर्व ठायी ॥ मानवाचा धर्म सत्य हीच नीती। बाकीची कुनीती । जोती म्हणे ॥ सदरची पंक्ती खालील लेखकाची आहे.

4 / 15

चंद्रताल ' हे सरोवर कोणत्या राज्यात आहे?

5 / 15

पुढीलपैकी कोणे वाड्मय प्रार्थना समाजाशी संबंधित नव्हते?

6 / 15

......... ह्यांनी पहिली कामगार संघटना स्थापना केली.

7 / 15

पृथ्वीवरून चंद्राचा एकसमानच पृष्ठभाग सतत का दिसतो ?

8 / 15

जेसिंडा अडर्न कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत?

9 / 15

विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या अपप्रचारास उत्तर देण्यासाठी........हे वृत्तपत्र सुरू केले.

10 / 15

'विटाळ विध्वंसन' ...........यांनी लिहिले.

11 / 15

लेखक - साहित्य चुकीची जोडी ओळखा.

12 / 15

कोणत्या कायद्यानुसार मुस्लिमांसाठी विभक्त मतदार संघ निर्माण करण्यात आले?

13 / 15

कोणता किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही ?

14 / 15

पुढीलपैकी कोणत्या धर्मसुधारणा संघटनेचा शाहू महाराजांवर सर्वात जास्त प्रभाव होता?

15 / 15

.........ही महाराष्ट्रातील पाहिली राजकीय संघटना होती.

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: Content is protected !!
Scroll to Top