Indian Neal Mohan to be new CEO of YouTube ! भारतीय वंशाचे नील मोहन बनले YouTube चे नवे CEO

🎇 भारतीय वंशाचे नील मोहन बनले YouTube चे नवे CEO 🎇


सुझन डायन वोजिकी ” यांनी नुकताच  आपल्या CEO पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भारतीय वंशाचे ” नील मोहन ” यांची YouTube चे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे 


💁‍♀ नील मोहन यांच्या विषयी :-


◾️ नील मोहन यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.

◾️ नील यांनी ग्लोरिफाइड टेक्निकल सपोर्टसह त्यांच्या करिअरची सुरुवात केली.

◾️ त्यांनी एक्सेंचरमध्ये वरिष्ठ विश्लेषक म्हणून काम केले आहे.

◾️ पुढे त्यांनी ” Double Click Inc ” मध्ये नोकरी केली. नील मोहन यांनी या कंपनीत ग्लोबल क्लायंट सर्व्हिसेसचे संचालक म्हणून 3 वर्षे 5 महिने काम केले. 

◾️ याशिवाय सुमारे अडीच वर्षे व्हाइस प्रेसिडेंट बिझनेस ऑपरेशनची जबाबदारी त्यांनी सांभाळली.

◾️ याआधी नील मोहन हे ” यूट्यूबचे सीपीओ ” होते.

◾️ 2008 पासून ते गुगल सोबत काम करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: Content is protected !!
Scroll to Top