WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now 🌎 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 0 मराठी व्याकरण सराव टेस्ट - 5 1 / 15खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? टाचणी लेखणी खारीक भाकरी 2 / 15खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ निवडा.ऐंशी तेथे पंचाऐंशी पूर्वग्रहदूषित दृष्टी असणे चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला एकसारखे प्रश्न विचारणे अतिशय उधळेपणाची कृती 3 / 15वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत ? चार पाच सहा सात 4 / 15पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारितोषिक पारीतोषिक पारीतोषीक पारितोषीक 5 / 15पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ए कारान्त होत नाही ? दांडा ओढा पंखा दगड 6 / 15पुढील उद्गरार्थी वाक्याच्या रूपांतरित केलेल्या वाक्यांपैकी कोणते वाक्य विधानार्थी आहे ?किती सुंदर लेख आहे हा ! सुंदर म्हणावा असा लेख आहे हा तर. भलताच सुंदर आहे हा लेख. हा लेख अतिशय सुंदर आहे. सुंदर लेख आहे का हा . 7 / 15लेखनदृष्टया शुद्ध शब्द निवडा. स्फूर्तिस्थान स्फुर्तीस्थान स्फुर्तिस्थान स्फूर्तीस्थान 8 / 15चुकीचा पर्याय निवडा. खसखस पिकणे - मोठ्याने हसणे कंठस्नान घालणे - ठार मारणे खो घालणे - विघ्न निर्माण करणे खडे फोडणे - कष्ट करणे 9 / 15अलंकार ओळखा.हा दगड नाही हा चेंडूच आहे. उपमा अनन्वय अपन्हूती रूपक 10 / 15'मधुकररावांनी आपल्या मुलाला शाळेत घातला.' वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्मभाव संकर कर्तृभाव संकर कर्तृकर्म संकर भावकर्तरी प्रयोग 11 / 15विद्युल्लता या शब्दाचा विग्रह....... असा आहे ? विद्यु + लता विद्युत + ल्लता विद्युत् + लता विद्युतल + ता 12 / 15भूपती या शब्दाचा योग्य समास ओळखा. पंचमी तत्पुरुष समास षष्ठी तत्पुरुष समास चतुर्थी तत्पुरुष समास द्वितीया तत्पुरुष समास 13 / 15मेघना घराच्या गच्चीवर चढली. - वाक्याचा प्रयोग ओळखा अकर्मक भावे प्रयोग कर्मणी प्रयोग यापैकी नाही कर्तरी प्रयोग 14 / 15विहित - या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ? काळजी उचित पुष्कळ निवारण 15 / 15रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत असे सोडवले सोडवत होता सोडवले होते Your score is 0% Restart quiz ✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.शेअर करा :Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Twitter (Opens in new window)