Vanrashak Bharti Mock Test ! वनरक्षक भरती सराव परीक्षा -3

By MPSC Corner

🔰 Vanrashak Bharti Pepar in marathi

        [ वनरक्षक भरती सराव परीक्षा ] – 3


वनरक्षक भरती वर आधारित Vanrashak MCQ Quiz in Marathi ही सराव टेस्ट पोलिस भर्ती, ZP भरती , तलाठी भर्ती ई. सर्वच परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे वनरक्षक भरतीचा अभ्यास झाल्यावर त्यावर प्रश्न उत्तरे म्हणजेच Mock Test जास्तीत जास्त सोडवून बघणे फायदेशीर असते. त्यामुळे खाली आम्ही vanrashak bharti online test in marathi ही वनरक्षक भरती वर आधारित प्रश्नसंच टाकलेले आहे. आपण त्याचा फायदा करून घ्या. त्याच प्रमाणे इतर विषयावर आधारित MCQ ह्या Www.MpscCorner.Com या साइटवर आहे. त्या पण अवश्य सोडवा.

Vanrakshak bharati MCQ Quiz in Marathi

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून आजची टेस्ट सोडवा.👇

 

0

Vanrakshak Bharti Test In Marathi ,Forest Bharti Test! वनरक्षक भरती सराव टेस्ट -  3

1 / 30

वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहीली ग्रामपंचायत कोणती?

2 / 30

आशियातील सर्वात मोठे हवामान केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?

3 / 30

'महाराष्ट्राची जीवन रेखा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते ?

4 / 30

एका संख्येची 33% किंमत जर 0.33 असेल तर ती संख्या कोणती ?

5 / 30

एका त्रिकोणाच्या एका बाह्य कोनाचे माप 115° असून त्याच्या एका अंतर कोनाचे माप 50° आहे तर तो त्रिकोण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा ?

6 / 30

महुसूल वर्ष कधी सुरु होते?

7 / 30

Point out the correct sentence.

8 / 30

मुंबईची घरे मात्र लहान! कबुतराच्या खुराड्यांसारखी। या वाक्याचा अलंकार ओळखा.

9 / 30

She has been missing.......... Monday last"

10 / 30

Bring a glass of water. (Change it into passive voice)

11 / 30

किंमत काढा. (1004)² = ?

12 / 30

प्रक्षिप्त ' या शब्दात किती जोडाक्षरे आली आहेत ?

13 / 30

“ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहली.” या वाक्यात किती विशेषनामे आहेत ?

14 / 30

गोगलगाय हे .........चे उदाहरण आहेत.

15 / 30

एक गाडी 8 तासात 360 किमी अंतर पुढे जाते, तर त्याच वेगाने ती गाडी 9 तासात किती अंतर जाईल ?

16 / 30

बिकट वाट वहिवाट नसावी या वाक्यातील बिकट या विषेशनाचा प्रकार ओळखा.

17 / 30

पाचकरासामुळे प्रथिने, पिष्टमय पदार्थांचे विघटन व अन्न आम्लीय करण्याचे कार्य मानवी शरीरातील कोणत्या इंद्रियात घडते ?

18 / 30

वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा (1878) कोणी मंजुरकेला ?

19 / 30

He is quiet wrong:

Which of the following Word that has been incorrectly used in the above Sentence?

20 / 30

एक वस्तु 720 रुपयास विकल्याने विक्रीच्या 1/9 तोटा झाला, तर या व्यवहारात तोटा किती झाला ?

21 / 30

कवितेचा चरण म्हणत असताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला....... म्हणतात.

22 / 30

बिग अँपल ' हे खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपण नाव आहे ?

23 / 30

हे कोण बोलले बोला ? राजहंस माझा निजला. या वाक्याचा रस ओळखा

 

24 / 30

Choose the correct preposition to fill in the blank:

Death is preferable______dishonour.

25 / 30

भारताची राजधानी कलकता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हरल जनरल चे नाव ____?

26 / 30

खाण्याच्या सोड्याचे ' शास्त्रीय नाव काय ?

27 / 30

मेडेन मियामी ओपन 2023 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे ?

28 / 30

5,25,125,?

29 / 30

अभिनिवेश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

30 / 30

He...........ill for about a month. (Fill in the blank)

Your score is

0%

 

📌 ही टेस्ट आवडली तर आपल्या मित्रांना पण Share करा.👍😍

Leave a Comment