तलाठी भरती सराव परीक्षा ! Talathi Bharti Mock Test – 3

By MPSC Corner

🔰 Talathi Bharti Pepar in marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 [ तलाठी भरती सराव परीक्षा ] – 3


तलाठी भरती वर आधारित talathi MCQ Quiz in Marathi ही सराव टेस्ट पोलिस भर्ती, ZP भरती , तलाठी भर्ती ई. सर्वच परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे तलाठी भरतीचा अभ्यास झाल्यावर त्यावर प्रश्न उत्तरे म्हणजेच Mock Test जास्तीत जास्त सोडवून बघणे फायदेशीर असते. त्यामुळे खाली आम्ही Talathi bharti online test in marathi ही तलाठी भरती वर आधारित प्रश्नसंच टाकलेले आहे. आपण त्याचा फायदा करून घ्या. त्याच प्रमाणे इतर विषयावर आधारित MCQ ह्या Www.MpscCorner.Com या साइटवर आहे. त्या पण अवश्य सोडवा.


Talathi bharati MCQ Quiz in Marathi

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून आजची टेस्ट सोडवा.👇

0

तलाठी भरती सराव प्रश्नसंच - 3

1 / 25

खालील दिलेल्या पर्यायांपैकी संत तुकारामचा कालखंड कोणता आहे.

 

2 / 25

हिरा व ग्राफईट हे _____ या एकाच मुलद्रव्यापासून बनलेले असते?

3 / 25

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने खालीलपैकी कोणत्या वर्षापासून आर्थिक नियोजनास सुरूवात केली ?

4 / 25

अ स्त्री व स्त्रीस म्हणाली तु माझ्या सुनेची मुलगी आहेस तर अ ही ब प्रकार ची कोण ?

5 / 25

महुसूल वर्ष कधी सुरु होते?

6 / 25

कोलाहल विलाप' या शब्दाचा पुढील समानार्थी शब्द ओळखा.

7 / 25

पाचकरासामुळे प्रथिने, पिष्टमय पदार्थांचे विघटन व अन्न आम्लीय करण्याचे कार्य मानवी शरीरातील कोणत्या इंद्रियात घडते ?

8 / 25

खालीलपैकी उभायान्वी अव्यय असलेला शब्द ओळखा?

9 / 25

DOTS हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे ?

10 / 25

प्रक्षिप्त ' या शब्दात किती जोडाक्षरे आली आहेत ?

11 / 25

पुढील म्हण पूर्ण करा. 'अळवाची खाज_______

12 / 25

Point out the correct sentence.

13 / 25

एका समलंब चौकानाच्या समांतर बाजूंची बेरीज 30 से.मी. आहे व यामधील लंबांतर 9 सेमी आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी असेल ?

14 / 25

भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते ?

15 / 25

एक वस्तु 720 रुपयास विकल्याने विक्रीच्या 1/9 तोटा झाला, तर या व्यवहारात तोटा किती झाला ?

16 / 25

नंदकुमार कुमार खटला खालील पैकी कोणाच्या  काळात घडला ?

17 / 25

व्याकरण दृष्ट्या बरोबर असलेला शब्द ओळखा.

18 / 25

He is quiet wrong:

Which of the following Word that has been incorrectly used in the above Sentence?

19 / 25

भारतामध्ये विद्युत निर्मितीचा खालीलपैकी सर्वांत मोठा स्रोत कोणता?

20 / 25

Bring a glass of water. (Change it into passive voice)

21 / 25

गोगलगाय हे .........चे उदाहरण आहेत.

22 / 25

पुढीलपैकी कोण मानवी शरीरातील सर्व क्रिया नियंत्रित करते ?

23 / 25

दोन व्यक्तीच्या वेगाचे गुणोत्तर 4 : 5 असल्यास त्यांना समान अंतर कापण्यास लागणाऱ्या वेळेचे गुणोत्तर हे असेल ?

www.Ganitmanch.Com

24 / 25

Choose the correct preposition to fill in the blank:

Death is preferable______dishonour.

25 / 25

कोतवालाची नेमणूक कोण करतो ?

Your score is

0%

 

📌 ही टेस्ट आवडली तर आपल्या मित्रांना पण Share करा.👍😍

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button