Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका सोडवा – 12

By MPSC Corner

Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test |पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका सोडवा – 12

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

 

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30
⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका सोडवा.

1 / 30

चाचणी प्रक्रिया बाहेरील कोरोनाची लस टोचून घेणारी मागरिट कीनन कोणत्या देशाची रहिवाशी आहे ?

2 / 30

तिकडे कोण आहे हे मला माहीत नाही. कोण या सर्वनामाचे प्रकार ओळखा.

3 / 30

कंपनी : उत्पादन ला समान शब्द शोधा.

4 / 30

खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात विधिमंडळ अस्तित्वात नाही ?

5 / 30

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या दिवशी बौद्ध धर्माचा स्वीकार केला ?

6 / 30

कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही ?

7 / 30

भारताबाहेरील जगातील पहिला योग विद्यापीठाचे कोणत्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले.

8 / 30

महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (CID) मुख्य कार्यालय कोठे आहे ?

9 / 30

तो तेथेच राहिला. वाक्याचा प्रकार सांगा.

10 / 30

कृपया उत्तर पाठवावे. (क्रियापदाचा अर्थ ओळखा.)

11 / 30

'खरोसा लेणी' कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

12 / 30

गोबर गॅस संयंत्रामधून कोणता वायू मिळतो ?

13 / 30

मानवाच्या जठरामध्ये कोणते आम्ल आढळते ?

14 / 30

भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार जम्मू- काश्मीर राज्याला असलेला विशेष दर्जा रद्द केला गेला ?

15 / 30

BDFH ज्या प्रकारे JLNP शी संबंधित आहे. त्याच प्रकारे RCFJ संबंधित ?

16 / 30

4, 9, 16, 25, 36, 49..........?

17 / 30

भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो.

18 / 30

'षडानन' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

19 / 30

सारा व अर्जुन पाच जणांच्या एका रांगेत शेजारी शेजारी उभे आहेत व त्यांनी पूर्वेकडे तोंड केले आहे. त्याच रांगेत राहुल व शीतल यांच्यामध्ये रोहन आहे व या तिघांची तोंडेही पूर्वेकडेच आहेत. रोहन व अर्जुन यांच्यामध्ये शीतल असेल. तर मध्यभागी कोण आहे ?

20 / 30

कोरोना लस निर्मितीवर कार्य करणारी 'भारत बायोटेक' कंपनी कोणत्या ठिकाणी आहे ?

21 / 30

3 मार्च, 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?

22 / 30

महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे ?

23 / 30

अंडर - 19 वर्ल्ड कप मध्ये भारताने कोणाला हरवून फायनल मध्ये प्रवेश केला.

24 / 30

व्यंगार्थ सूचित करणाऱ्या शब्द शक्तीला..........म्हणतात.

25 / 30

'जे का रंजले गांजले! त्यांसी म्हणे जो आपुले । तोचि साधू ओळखावा । देव तेथेची जाणावा ।।' या अभंगाचे करते कोण ?

26 / 30

खालीलपैकी वेगळी जोडी ओळखा.

27 / 30

कुष्ठरोग रुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेली आनंदवन कोठे आहे.

28 / 30

शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळांमध्ये न्यायदानाचे कार्य कोण करत होते ?

29 / 30

WTO अंतर्गत GATS करार केव्हा करण्यात आला ?

30 / 30

तेलंगणा राज्याची राजधानी कोणती आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button