Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव Test सोडवा – 13

By MPSC Corner

Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव Test सोडवा – 13

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

ब्रिक्स चे मुख्यालय कोणत्या देशात आहे ?

2 / 30

शहर व विमानतळ याबाबतची चूक जोडी ओळखा.

3 / 30

बावनकशी सुबोध रत्नाकर हा सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह कोणत्या साली प्रकाशित झाला?

4 / 30

एल-निनो हे पॅसिफिक महासागरातील एक उष्ण सागर प्रवाहाचे नावआहे. एल निनो या स्पॅनिश शब्दाचा मराठीत अर्थ काय आहे ?

5 / 30

कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायतराज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे ?

6 / 30

महाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषविलेल्या व्यक्तींचा उतरता क्रम कोणता आहे ?

7 / 30

भंडारा जिल्ह्यातील प्रसिध्द गोसीखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली होती ?

8 / 30

किमत काढा

5 + 8 (6 ÷ 2) - 4 = किती?

9 / 30

दहा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे?

10 / 30

कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टीट्युशन म्हणून ओळखले जाते ?

11 / 30

भारत-चीन सेनेदरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेला गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या राज्यात आहे ?

12 / 30

इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वि.का.राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली ?

13 / 30

नीताला वीज चमकल्याच्या 4 सेकंदानंतर वीजेचा आवाज ऐकू आला. तर वीज नीतापासून किती अंतरावर असेल ?

14 / 30

तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले ?

15 / 30

25 नंतर क्रमाने येणारी 23 वी विषम संख्या कोणती ?

16 / 30

आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यातील अंतराला नाभीय अंतर असे म्हणतात. नाभीय अंतर हे वकता त्रिज्येच्या …….................असते.

17 / 30

25, 75, 100 या संख्यांचा लसावी काढा ?

 

18 / 30

तिकडे कोण आहे हे मला माहीत नाही. कोण या सर्वनामाचे प्रकार ओळखा.

19 / 30

दूरसंचार क्षेत्रातील 5-जी तंत्रज्ञानाबाबत गैरलागू विधान कोणते ?

20 / 30

गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले ?

21 / 30

भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरु झाली ?

22 / 30

घटना समितीने जन-गण-मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली ❓

23 / 30

PTZ कॅमेरे आजकाल मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतात. पी टी झेड याचा फुलफॉर्म काय आहे?

24 / 30

कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा साथ रोग कायदा ब्रिटीशांनी ……......साली प्लेगच्या साथीत केला होता.

25 / 30

स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया ही मोहिम………शी संबंधितआहे.

26 / 30

0.07 + 3.009 + 33.010 + 0.0013 = ?

27 / 30

महाराष्ट्रातील कळसूबाई शिखराची उंची किती मीटर आहे ?

28 / 30

सर्वोत्तम भुमिपूत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले?

29 / 30

आदिवासी भागामध्ये आंबील हे एक…....... आहे.

30 / 30

नियमित मद्यपानामुळे (दारु पिल्यामुळे)...................... या जीवनसत्वाचा शरिरास अभाव निर्माण होतो.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button