District Court Hamal Practice Question Paper | जिल्हा न्यायालय भरती शिपाई / हमाल सराव टेस्ट सोडवा – 10

By MPSC Corner

District Court Hamal Practice Question Paper | जिल्हा न्यायालय भरती शिपाई / हमाल सराव टेस्ट सोडवा – 10

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

जिल्हा न्यायालय भरती शिपाई/हमाल सराव प्रश्नपत्रिका सोडवा.

1 / 30

सुनील बहादूर कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

2 / 30

भारताची पहिली नियमित जनगणना कोणत्या वर्षी सुरु झाली ?

3 / 30

पुढील पुस्तकाचे लेखक ओळखाः कोसला

4 / 30

माहिती स्वातंत्र्य' हे विधेयक कधी पारित झाले ?

5 / 30

खालीलपैकी कोणास 'संगणकाचा जनक' असे संबोधले जाते ?

6 / 30

भारत छोडो आंदोलनाच्या कालावधीत खालीलपैकी कोण हे ब्रिटनचे पंतप्रधान होते ?

7 / 30

पर्यावरण संरक्षणासाठी 'प्लास्टिक द्या आणि सोने घ्या' ही योजना कोठे सुरु करण्यात आली आहे ?

8 / 30

Select the most appropriate ΑΝΤΟΝΥM of the underlined word in the given sentence: Elaine was very pleased with the gift.

9 / 30

'सेल (पेशी)' हा शब्द सर्वप्रथम कोणत्या इंग्रज शास्त्रज्ञाने वापरला होता ?

10 / 30

महिला आणि लहान मुले यांना मानवी तस्करांच्या तावडीतून वाचवण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे ?

11 / 30

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 51-A मध्ये कशाबाबत चर्चा करण्यात आली आहे ?

12 / 30

'नैसर्गिक निवडीचा सिद्धांत' कोणी मांडला होता ?

13 / 30

खालीलपैकी कोणते भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे ?

14 / 30

मुंबईत सोशल सर्व्हिस लीगची स्थापना कोणी केली होती ?

15 / 30

बटाट्याचा कोणता भाग खाण्यायोग्य असतो ?

16 / 30

भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात ?

17 / 30

क्षेत्रफळाच्या आधारे, भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे ?

18 / 30

Select the most appropriate SYNONYM of the given word: Apprehensive

19 / 30

2011 च्या जनगणनेनुसार हिंदूंचे सर्वात कमी प्रमाण असलेले राज्य/ केंद्रशासित प्रदेश कोणते/ता आहे ?

20 / 30

राज्यघटनेत कल्याणकारी राज्याची घोषणा कशाच्या माध्यमातून करण्यात आली आहे ?

21 / 30

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखाः वाट लावणे

22 / 30

Select the most appropriate option to fill in the blanks for the given sentence: Mozart.............more than 600 pieces of music.

23 / 30

पुढील म्हणीचा अर्थ सांगा: पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा

24 / 30

खालीलपैकी कोणत्या राज्यात भारत हा आपला पहिला 'कचऱ्यातून हायड्रोजन (वेस्ट टू हायड्रोजन)' हा प्रकल्प उभारत आहे ?

25 / 30

शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा: पंधरवडयाने प्रसिद्ध होणारे.

26 / 30

'देशबंधू' ही पदवी कोणत्या स्वातंत्र्यसैनिकाशी संबंधित आहे ?

27 / 30

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा खालीलपैकी कोण होत्या ?

28 / 30

खालीलपैकी कोणते भारतीय राज्य हे तिन्ही बाजूंनी बांगलादेशने वेढलेले आहे ?

29 / 30

Select the correct option with proper punctuations: Jenna bought some apples grapes bananas and pears for her fruit salad.

30 / 30

माहिती अधिकार अधिनियम 2005 लागू करणारे पहिले भारतीय राज्य कोणते आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button