District Court Hamal Practice Question Paper | जिल्हा न्यायालय भरती शिपाई / हमाल सराव टेस्ट सोडवा – 9

By MPSC Corner

District Court Hamal Practice Question Paper | जिल्हा न्यायालय भरती शिपाई / हमाल सराव टेस्ट सोडवा.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.


〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

जिल्हा न्यायालय भरती शिपाई / हमाल सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

कोणत्या कायज्ञाने मुस्लिमांसाठी विभक्त मतदार संघ निर्माण करण्यात आले ?

2 / 30

कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात ?

3 / 30

आर्द्रता कमी झाल्यास ध्वनीवर काय परिणाम होतो ?

4 / 30

भारतीय राज्यघटनेती...........भागात कल्याणकारी राज्याची संकल्पना विशद केलेली आहे.

5 / 30

भारतात.............हे फ्रेंचांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते?

6 / 30

Select the most appropriate meaning of the given phrase. The squeaky wheel gets the grease.

7 / 30

महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे कोणास म्हणतात ?

8 / 30

सार्वजनिक वितरण प्रणालीचा उद्देश........हा होय

9 / 30

भारताने 1974 कोणाच्या निरीक्षणाखाली अणुचाचणी केली होती ?

10 / 30

बांगडी रोग कोणत्या पिकावर पडतो ?

11 / 30

गाय व्यायल्यानंतर ताबडतोब काढलेल्या दुधास काय म्हणतात ?

12 / 30

दूरची वस्तू स्पष्ट पाहण्यासाठी...........चा वापर केला जातो.

13 / 30

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे ?

14 / 30

' उपसंहार ' या शब्दाचा अर्थ सांगा.

15 / 30

चायनीज भाषेतील सर्च इंजिन कोणते ?

16 / 30

' पाट्या टाकणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

17 / 30

RAM या शब्दाचा पुर्ण विस्तार (फुल फॉर्म) काय आहे ?

18 / 30

Select the most appropriate option to fill in the blank. You are far..........tolerant than am

19 / 30

मीनाटो जपान येथे मुख्य कार्यालय असणारी कंपनी........

20 / 30

खालीलपैकी कोणत्या माशांचा पुच्छ पर असमामित असतो ?

21 / 30

चौथाई व सरदेशमुखी हे कर कोणी लावले होते ?

22 / 30

खालीलपैकी अचूक वेबसाईट अॅड्रेस लिहिण्याची पध्दत कोणती?

23 / 30

हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी सरकारने केलेली पोलीस कारवाई.........

24 / 30

भ्रमणध्वनी मधल्या तंत्रज्ञानाला साहाय्य करणारे माहिती तंत्रज्ञान कोणते?

25 / 30

इंग्लंड पार्लमेंटचे सदस्य होणारे पहिले भारतीय व्यक्ती पुढीलपैकी कोण आहेत ?

26 / 30

तोरणा किल्ला कसा काबीज करायचा याविषयी छत्रपती शिवरायांनी आपल्या सहकाऱ्यांशी...........रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार शोधा.

27 / 30

सासवडचे पठार.............जिल्हयात आहे.

28 / 30

अमरवेल ही................वनस्पती आहे.

29 / 30

वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे ?

30 / 30

आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार ने................सुरु केले.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button