District Court Recruitment Junior Clerk & Constable / Hamal Practice Question Paper | जिल्हा न्यायालय भरती कनिष्ठ लिपिक व शिपाई / हमाल सराव टेस्ट सोडवा – 8

By MPSC Corner

District Court Recruitment Junior Clerk & Constable / Hamal Practice Question Paper | जिल्हा न्यायालय भरती कनिष्ठ लिपिक व शिपाई / हमाल सराव टेस्ट सोडवा .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

जिल्हा न्यायालय भरती कनिष्ठ लिपिक व शिपाई / हमाल सराव टेस्ट सोडवा .

1 / 40

ग्रामसेवकाची निवड कोण करते ?

2 / 40

'ययाती' या कादंबरीचे लेखक कोण ?

3 / 40

हा संगणकाचा असा भाग असतो ज्याला तुम्ही प्रत्यक्ष स्पर्श करु शकतात ?

4 / 40

वेबसाईटच्या मुख्यपृष्ठाला या वेबसाईटचे....म्हणतात.

5 / 40

खालीलपैकी ब्रिटीश साम्राज्याचा शिल्पकार कोणास म्हटले जाते ?

6 / 40

ग्रामपंचायती संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक....... मध्ये करण्यात आली आहे.

7 / 40

Select the INCORRECTLY spelt word

8 / 40

 

Select the most appropriate ANTONYM of the given word :

Apprehension

9 / 40

Select the most appropriate synonym of the given word.

GLEAM

10 / 40

महाराष्ट्रातील हा विभाग पूर्वी निजामांच्या राज्यात होता?

11 / 40

खालीलपैकी कोणते स्टोरेज डिव्हाईस नाही ?

12 / 40

महाराष्ट्रात सातारा येथे प्रतिसरकार स्थापना करण्याचे प्रेरणास्थान कोण होते ?

13 / 40

सन 1857 मध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली नाही.

14 / 40

फेसबुक काय आहे ?

15 / 40

पुणे करार कोणत्या साली झाला ?

16 / 40

छ.शिवाजी महाराजांचे आजोळ.............ठिकाणी आहे.

17 / 40

कॉम्प्युटर मधील डोळ्यांनी दिसणाऱ्या भागासाठी.........ही संज्ञा वापरतात.

18 / 40

ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ?

19 / 40

गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते ?

20 / 40

दिवा बत्तीची सोय करणे हे खालीलपैकी कोणाचे काम आहे?

21 / 40

राजाराम मोहन रॉय यांनी कोणते वृत्तपत्र सुरु केले?

22 / 40

'जनगणमन' हे गीत काँग्रेस अधिवेशनात कोणत्या वर्षी प्रथम गायले गेले ?

23 / 40

हितवादी' या वृत्तपत्राचे जनक कोण ?

24 / 40

दुसरी गोलमेज परीषद........साली भरली.

25 / 40

वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे ?

26 / 40

जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्वाची भूमिका....... समितीचे होय ?

27 / 40

A co-worker in an office or institution is called

28 / 40

15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण ?

29 / 40

भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण ?

30 / 40

73 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणूका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे.

31 / 40

भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

32 / 40

सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतीची सभा................एकदा घेतली जाते.

33 / 40

'एक मुल एक वृक्ष' ही घोषणा....यांनी केली.

34 / 40

राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार ग्रामपंचायतींना कशासाठी दिला जातो ?

35 / 40

DPI म्हणजे काय ?

36 / 40

राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

37 / 40

न्युज लेजर प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्रॅम वापरला जातो?

38 / 40

सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते ?

39 / 40

Select the most appropriate synonym of the given word.

Amusing

40 / 40

खालीलपैकी............ब्राऊझर आहे.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button