District Court Recruitment Junior Clerk & Constable / Hamal Practice Question Paper | जिल्हा न्यायालय भरती कनिष्ठ लिपिक व शिपाई / हमाल सराव टेस्ट सोडवा – 7

By MPSC Corner

District Court Recruitment Junior Clerk & Constable / Hamal Practice Question Paper | जिल्हा न्यायालय भरती कनिष्ठ लिपिक व शिपाई / हमाल सराव टेस्ट सोडवा – 7

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

 

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

जिल्हा न्यायालय भरती कनिष्ठ लिपिक व शिपाई / हमाल सराव टेस्ट सोडवा - 7

1 / 30

ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्थरावर असतो ?

2 / 30

खालीलपैकी कोणता राष्ट्र क्वाड (QUAD) समुहाचा सदस्य नाही ?

3 / 30

महाराष्ट्राचा राज्यपशु कोणता ?

4 / 30

15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण ?

5 / 30

हितवादी' या वृत्तपत्राचे जनक कोण ?

6 / 30

औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे ?

7 / 30

जम्मू व कश्मीरला कोणत्या तारखेपासून केंद्रशासित प्रदेश म्हणून कार्यान्वित (in effect) करण्यात आलेले आहे ?

8 / 30

मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

9 / 30

लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात ?

10 / 30

भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण ?

11 / 30

Select the most appropriate synonym of the given word.

Amusing

12 / 30

नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी (National Institute of Virology) कोणत्या शहरात स्थित आहे ?

13 / 30

म्युकरमायकोसीस (mucormycosis) हा आजार कशाने होतो ?

14 / 30

लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

15 / 30

अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?

16 / 30

खालीलपैकी कोणता दगड आग्नेय (igneous) आहे ?

17 / 30

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण ?

18 / 30

भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?

19 / 30

लवलीना बोरगोहेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

20 / 30

भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

21 / 30

भारतीय राज्यघटनेत "मूलभूत कर्तव्य" कोणत्या परिच्छेदमध्ये विस्तृत आहे ?

22 / 30

गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते ?

23 / 30

चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे ?

24 / 30

शिख धर्माची स्थापना कोणी केली ?

25 / 30

One who does not care of literature or art

26 / 30

सत्तीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटीश गवर्नर कोण ?

27 / 30

'ययाती' या कादंबरीचे लेखक कोण ?

28 / 30

 

Select the most appropriate ANTONYM of the given word :

Apprehension

29 / 30

प्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे ?

30 / 30

राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button