District Court Recruitment free Constable / Hamal Practice Question Paper जिल्हा न्यायालय भरती शिपाई / हमाल सराव टेस्ट सोडवा – 6

By MPSC Corner

District Court Recruitment free Constable / Hamal Practice Question Paper जिल्हा न्यायालय भरती शिपाई / हमाल सराव टेस्ट सोडवा – 6

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडव
आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

जिल्हा न्यायालय शिपाई /हमाल सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात ?

2 / 30

भारतातील कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राशी उत्तरेकडे आहे?

3 / 30

फुलपाखरू : विजय तेंडूलकर : : मोरपिसे : ?

4 / 30

सण आणि उत्सवांमध्ये पारंपारिक महाराष्ट्रीयन नृत्य प्रकार कोणता?

5 / 30

प्रौढ व्यक्तीच्या नाडीचे ठोके दर मिनिटास............ इतके असतात.

6 / 30

टोकियो ओलंम्पिक मध्ये सुवर्ण पदकाचा वेध घेत असताना नीरज चोप्राने किती मीटर अंतरावर भाला फेकला ?

7 / 30

खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात ?

8 / 30

गायत्री मंत्र कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे?

9 / 30

रक्तातील............पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात.

10 / 30

फुफुसाचे तंतुभवन या श्वसनरोगास कारणीभूत घटक कोणते ?

11 / 30

महाराष्ट्रातील कोणता ऐतिहासिक किल्ला त्याच्या दगडी गुहा आणि कैलास मंदिरासाठी ओळखला जातो?

12 / 30

छ.शिवाजी महाराजांचे आजोळ.............ठिकाणी आहे.

13 / 30

खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते ?

14 / 30

भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण ?

15 / 30

सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते ?

16 / 30

सत्तीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटीश गवर्नर कोण ?

17 / 30

कुसुमाग्रजांचे मुळ नाव काय ?

18 / 30

रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो?

19 / 30

ग्रामविकासाची NREGA ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नवे आहे ?

20 / 30

इंडियन मिलिटरी अकादमी ...... येथे आहे.

21 / 30

गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते ?

22 / 30

पग, ग्रेटडेन बीगल हे कशाचे प्रकार आहेत ?

23 / 30

महाराष्ट्रातील कोणता प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू “मास्टर ब्लास्टर” म्हणून ओळखला जातो?

24 / 30

सर्वात लहान ग्रह कोणता?

25 / 30

किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांनी शहराला दिलेल्या भेटीच्या स्मरणार्थ मुंबईतील कोणते प्रतिष्ठित स्मारक बांधले गेले?

26 / 30

बंगालच्या वाघांच्या संख्येसाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानाचे नाव सांगा.

27 / 30

शेलारखिंड हि ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे ?

28 / 30

राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ?

29 / 30

आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने जबाबदार आहे ?

30 / 30

प्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे ?

Your score is

0%

▪️ जिल्हा न्यायालय भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button